शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: December 11, 2014 23:03 IST

इरई व झरपट नदीच्या पूरबुडित क्षेत्रातील बाराशे घरमालकांना मनपाने नोटीस बजावून घरे स्वत:च पाडावे, अन्यथा बुलडोजर चालविला जाईल, असा इशारा दिला आहे. असे असले तरी यातील

नगरपालिकेने दिली परवानगीचंद्रपूर : इरई व झरपट नदीच्या पूरबुडित क्षेत्रातील बाराशे घरमालकांना मनपाने नोटीस बजावून घरे स्वत:च पाडावे, अन्यथा बुलडोजर चालविला जाईल, असा इशारा दिला आहे. असे असले तरी यातील बहुतांश रहिवाशांना तत्कालीन नगरपालिकेनेच बांधकामाची परवानगी दिल्याची माहिती आहे. त्यामुळे येथील रहिवाशी घरे सोडायला तयार असल्याचे दिसत नाही. अशा परिस्थितीत या रेड व ब्ल्यू लाईन क्षेत्रातील रहिवाशी भाग खाली करण्यासाठी तेथील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.चंद्रपूर शहरातून इरई व झरपट या नद्या वाहतात. फार पूर्वी या नद्या रहिवाशी क्षेत्राच्या दूर होत्या. मात्र सुमारे ३० ते ४० वर्षापूर्वीपासून या क्षेत्रात नागरिकांनी कच्ची घरे बांधली. याचवेळी नगरपालिकेने त्यांचे अतिक्रमण हटविणे अपेक्षित होते. मात्र नगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. यातील काही लोकांनी त्यावेळी खुद्द नगरपालिकेलाच घरे बांधकामाची परवानगी मागितली होती. त्यावेळी हे क्षेत्र पुरबुडित क्षेत्र आहे, हे माहित असतानाही नगरपालिकेने अनेकजणांना या क्षेत्रात बांधकामाची परवानगी दिली. आता महानगरपालिकेला अचानक पण उशिरा जाग आली. मनपाने इरई व झरपट नदीच्या पूरपुडित क्षेत्रातील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेच्या प्रथम सत्रात मनपाने सिस्टर कॉलनी, जगन्नाथबाबा नगर, हवेली गार्डन परिसर, रहमतनगर येथील एक हजार २०० घरमालकांना नोटीस बजावली आहे. त्यानंतर झरपट नदीच्या पूरबुडित क्षेत्रातील शेकडो रहिवाशांनाही मनपाने नोटीस बजावली आहे. (शहर प्रतिनिधी)