शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

चंद्रपूर शहरासह जिल्हाभरात नोंदणीला जोरदार प्रतिसाद

By admin | Updated: February 9, 2017 00:41 IST

लोकमत सखी मंच चंद्रपूरच्या वतीने चंद्रपूर शहरासह जिल्हाभरात राबवण्यात आलेल्या सखी मंच सभासद नोंदणीला हजोरो सखींनी उर्त्स्फूत प्रतिसाद दिला.

आकर्षक भेटवस्तू : सखींच्या आग्रहास्तव नोंदणीकरिता फक्त २ दिवस मुदतवाढचंद्रपूर : लोकमत सखी मंच चंद्रपूरच्या वतीने चंद्रपूर शहरासह जिल्हाभरात राबवण्यात आलेल्या सखी मंच सभासद नोंदणीला हजोरो सखींनी उर्त्स्फूत प्रतिसाद दिला.चंद्रपूर शहरातील सखींची सोईसाठी व विविध केंद्र यावेळी नोंदणीकरीता खुले करण्यात आले होते. प्रत्येक वॉर्डातून शेकडो सखींनी सखी मंचाचे सभासदत्व स्विकारले.सखींना वर्षभर होणाऱ्या नाविन्यपूर्ण कार्यक्रमात परिवारासह सहभागी होण्याची मेजवानी मिळणार असून आपलं हक्काचं असणाऱ्या या व्यासपीठावर धमाल करण्याकरीता आजच नोंदणी करून आपलं स्थान आरक्षीत करण्याचं आवाहन लोकमत सखी मंचच्या वतीने करण्यात आले आहे. चंद्रपूर शहराकरिता नोंदणीसाठी संपर्क - भानापेठ वॉर्ड - योगिता कुंटेवार ९४२३४९७९०१, भानुमती बडवाईक ८०८७३८७६०५, बिनबा वॉर्ड - रेखा बोबाटे ९७६६०१९८९५, अनिता बोढे, घुटकाळा वॉर्ड - मनिषा आंबेकर ९५७९१५०३९६, समाधी वार्ड - मंगला रूद्रपवार ९६८९६५३००८, विठ्ठल मंदिर वार्ड-भारती ठाकरे ९८५०५९६४६२, वंदना मुनघाटे ८३२९०५६०५४, उषा भोयर ७३८५३३०९७५, बागला चौक- सुजाता बल्ली ८४८३८८४३५८, भिवापूर वार्ड - नीलम पोरेकर ७७४१९६५३४४, ठक्कर कॉलनी पठाणपुरा-सीमा वनकर ९५०३५९११५६, रामनगर- साई अपार्टमेंट, ज्येष्ठ नागरिक संघाजवळ, आनंद नगर, दाताळा रोड, रामनगर. ज्योती पडीशालवार ९४२०४४६६५१, अंजू चिकटे ९८९०३०४५, वैष्णवी अपार्टमेंट - स्नेहा भिमनवार ९८८१७२८६८७, चिद्दरवार हॉस्पीटलजवळ रामनगर - पूजा पडोळे ८८०५९८५५९२, जनता कॉलेज सिव्हिल लाईन्स, चंद्रपूर - किरण बल्की ९८६०९०११२४, छाया दुधलकर ९४२१८७९११२, मालती कुचनवार ९६६५४९४०४०, तुकूम दत्त नगर - ज्योती दिनगलवार ७७२००९९८९३, सुमित्रा नगर, तुकूम - पौर्णिमा डाहुले ७३८७५६११९१, रेखा महाजन ९५९५३४००६७, मूल रोड, शिवाजीनगर- सोनाली धनमने ७२७६९७५५५९, बिंदिया वैद्य ७२४९०११९६७, सोनाली येगीनवार ९४०३२८८०७३, आकाशवाणी- निलिमा ब्युटी पार्लर, अमृतगंगा कॉम्प्लेक्स, पुला जवळ, आकाशवाणी रोड, चंद्रपूर. निलिमा बेले ९८५०९७८४२९, सुषमा नगराळे ९४२२१७५४६८, बंगाली कॅम्प, चंद्रपूर पब्लिक स्कुलजवळ - ज्योती एकोनकर ८४२१६९९३०५, वैशाली रोहणकर ९४०५५३३४६७ तसेच अधिक माहितीसाठी लोकमत सखी मंच जिल्हा संयोजिका पूजा ठाकरे ९०११३२२६७४, ७०३८८०२६७५, जिल्हा इव्हेन्ट प्रमुख अमोल कडूकर ९२७०१३१५८० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.तर ग्रामीण भागातील सर्व इच्छुक सखींनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन लोकमत सखी मंचतर्फे करण्यात आले आहे. याकरिता खालील तालुका सखी मंच संयोजिका व सहसंयोजिका यांच्याशी संपर्क साधावा.भद्रावती- अल्का वाटकर (८८८८४६३२४६), जयश्री कामडी (९६७३२६५५२२), वरोरा- उज्ज्वला खिरटकर (९४२१९२६४७४), कल्पना ताटकुंडवार (८००७८७३९७२), ब्रह्मपुरी- शिला चरपटे (९४०३४९३३५९), साधना केळझरकर (९४०३४९३३६०), नागभीड- रजनी घुटके (९४०५२६७५९२), किरण गोडे (९७६५२३२७६६), सिंदेवाही- शोभा खराते (९९२३१५६११२), नवरगाव- गिता सलामे (९७६७१५७५३७), मूल- जयश्री चन्नुरवार (९५०५५०३८९९), राजश्री मुस्तीलवार (९४२०१४२४१४), संजीवनी वाघरे ९४२०४२३७८७, कल्पना मेश्राम ९४०३४९८३८९ राजोली- प्रा. अर्चना गंटलेवार (९६७३५१००४६), राजुरा- कृतिका सोनटक्के (९९२२९३०१५१), जयश्री देशपांडे (९६२३२३९३४३), बल्लारपूर- किरण दुधे (९२२६७४६२००, विणा झाडे (९८२३८०४३५३), कोठारी- रोशनी कांबळे (९४२१८८००२८), कोरपना- इंदिरा कोल्हे (८८५५०३८२६६), नांदाफाटा- निशा चटप (८८०६२३४०४९), गडचांदूर - कल्पना निमजे (९८६०१०३७७७), माया धोटे, गोंडपिपरी - स्मिता बांगडे (९५४५७९७५३९), प्रियंका सातपुते (९४०५९८५०९७), जिवती - वर्षा गुरमे (८५५२००१५१३), ऊर्जानगर- हेमलता झटाले (९४२३४१८९२४) यांच्याशी संपर्क साधावा. (प्रतिनिधी)ग्रामीण सखीकरिता नोंदणी शुल्क नवीन सदस्य ३५० व जुने सदस्य ३०० रुपयेसभासद नोंदणी करणाऱ्या सखींना मिळणार अंजली नॉनस्टीक फ्राय पॅन १, १ लाखाचा वैयक्तिक अपघाती मृत्यूविमा, ‘अशावेळी’ बुक, सखी मंच ओळखपत्र, सखी ज्वेलर्स तर्फे एक पुणेशाही नथ किंवा बांगड्या फ्री, सोबतच आशीर्वाद लॅब चंद्रपूरतर्फे २५० रुपये किंमतीचे थॉयराइड चेकअप फ्री कुपन तसेच गोल्डन धमाका बक्षीस योजना देण्यात येणार आहे.चंद्रपूर शहर नोंदणी शुल्क नवीन सदस्य ५०० व जुने सदस्य ४५० रुपयेचंद्रपूर शहरातील सदस्य नोंदणी करणाऱ्या सखींना ५४० रुपयांचे अंजली नॉनस्टिक फ्रायपॅन, एक लाखाचा वैयक्तिक अपघाती मृत्यूविमा, ‘सखी अशावेळी’ बुक सोबतच सखी ज्वेलर्सतर्फे ५०० रुपये किंमतीची गोल्डप्लेटेड नथ किंवा बांगड्या फ्री, अर्चना गृहउद्योगच्या वतीने १०० रुपयांचे पापड फ्री, बार्बी फॅशन वर्ल्डतर्फे ५० रुपयांचे आर्टीफिशियल पेंडण्ट फ्री, सिटी कॅफेतर्फे १०० रुपयांचे नाश्ता कुपन फ्री, आयकॉनिक फॅब्रिक अ‍ॅण्ड ड्रेसेसतर्फे १०० रुपयांचे एक स्टिचिंग फ्री, टोभू ब्युटी केअर अ‍ॅण्ड लेडीज कलेक्शनच्या वतीने २०० रुपयांचे ‘क्लीन अप’ फ्री, आशीर्वाद लॅब तर्फे २५० रुपयांचे थायरॉइड चेकअप कुपन फ्री, तनवी ब्युटी पार्लरतर्फे २०० रुपयांचे फूल फेस थ्रेडिंग आणि हेअरकट फ्री, आय.टी.पी. कम्प्युटर तर्फे सात दिवसीय बेसीक कम्प्युटर प्रशिक्षण फ्री तसेच स्नेहा ब्यूटी ट्रीटमेंट तर्फे ३०० रुपये किंमतीचे फ्रूट फेशियल सखींना केवळ ५० रुपयात मिळणार आहे. तसेच वेलनेस झोन कडून १८० रुपये किंमतीचे फ्री ब्रेकफास्ट कुपन देण्यात येईल. सखींच्या वाढदिवशी हॉटेल सिद्धार्थ प्रिमीअर, चंद्रपूर येथे फॅमिली डिनर पार्टी केल्यास ३०० रुपयांचा केक फ्री देण्यात येईल. रसराज रेस्टारेंटतर्फे २० रुपयांचा सोनरोल फ्री.