शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांकडून कर्मचाºयांची कानउघाडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 23:39 IST

शासकीय प्रशासकीय विभागाशी संबंधित विविध समस्यांविषयी सांगोपांग विचार विनियम तसेच त्यावर तोडगा काढण्याच्या हेतूने पंचायत समिती सावली येथे खासदार अशोक नेते ...

ठळक मुद्दे सावली येथे खासदार अशोक नेते यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कसावली : शासकीय प्रशासकीय विभागाशी संबंधित विविध समस्यांविषयी सांगोपांग विचार विनियम तसेच त्यावर तोडगा काढण्याच्या हेतूने पंचायत समिती सावली येथे खासदार अशोक नेते यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. सदर आढावा बैठकीत विविध कामांची माहिती जाणून घेताना काही अधिकारी व कर्मचारी यांची बनवाबनवी लक्षात घेवून खासदार यांनी त्यांना धारेवर घेत चांगलीच कानउघाडणी केली.सदर आढावा बैठकीचे आयोजन गुरुवारला पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आले. सदर आढवा बैठकीच्या अध्यक्षस्थानी चिमूर- गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते होते. यावेळी मंचावर तहसीलदार उषा चौधरी, संवर्ग विकास अधिकारी अमोल भोसले, ठाणेदार स्वप्नील धुळे इत्यादी अधिकारी हजर होते.भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल, न.प. बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, भाजपा जिल्हा सचिव मुद्दमवार, जि.प. सदस्य मनिषा चिमूरकर, योगिता डबले, उपसभापती तुकाराम ठिकरे, पं.स. सदस्य विजय कोरेवार, रवी बोलीवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार नेते म्हणाले, अनेक मागासवर्ग व्यक्तीचे जीवनमान अगदी निम्नस्तरावर आहे. त्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अधिकारी- कर्मचारी वर्गानी तन्मयतेने कार्य करावे, आदिवासी बांधवांच्या कल्याणाकरिता विविध शासकीय योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवून त्यांना याकडे वळविण्याची आग्रही भूमिका तुमची असायला पाहिजे.तसेच शिक्षण- आरोग्यविषयक समस्येवर तोडगा काढण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले. तहसीलदार यांनादेखील विविध कल्याणकारी कामानिमित्त सूचना केल्या. यावेळी कर्मचारी- अधिकारी आपली बाजू मांडताना अडखळत असल्याने त्यांची बनवाबनवी खासदार यांच्या लक्षात येताच त्यांची चांगलीच कानउघडाणी केली.