शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
2
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
3
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
4
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
5
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
6
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
7
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
8
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
9
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
10
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
11
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
12
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
13
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
14
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
15
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
16
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
17
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
18
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
19
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
20
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया

वाचन संस्कृती जोपासली पाहिजे

By admin | Updated: October 9, 2016 01:32 IST

वाचन संस्कृती जोपासली पाहिजे. मराठी युवकांनी एकत्र येऊनआर्थिक महासत्तेच्या लढाईत सहभागी झाले पाहिजे, ...

संजय धोटे : संभाजी बिग्रेड महाअधिवेशनाचा समारोपराजुरा : वाचन संस्कृती जोपासली पाहिजे. मराठी युवकांनी एकत्र येऊनआर्थिक महासत्तेच्या लढाईत सहभागी झाले पाहिजे, असे प्रतिपादन मराठा सेवा संघातर्फे आयोजित संभाजी ब्रिगेडच्या महाअधिवेशनात बोलताना राजुराचे आमदार संजय धोटे यांनी केले. आ. धोटे पुढे म्हणाले की, विचारांच्या लढाया झाल्या पाहिजेत. मराठी युवकांनी एकत्र आले पाहिजे. युवक जो दिशाहीन होत चालला आहे, व्यसनाधीन होत आहे. या व्यसनाधीन युवकांना मार्ग दाखविण्याचे काम संभाजी ब्रिगेडने केले पाहिजे. व्यसनमुक्त समाजाची निर्मिती केली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभदादा खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडचे कार्य समाज हिताचे असल्याचे सांगितले. अधिवेशनात माजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, माजी आमदार अ‍ॅड. एकनाथराव साळवे, स्वागताध्यक्ष अविनाश जाधव, विचारवंत गंगाधर बनबरे, विभागीय अध्यक्ष विनोद थेरे, उमाकांत धांडे, पंचायत समिती सदस्य नरेंद्र काकडे, सुभद्रा कोटनाके, जिल्हाध्यक्ष प्रवीण काकडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक महाअधिवेशनाचे स्वागताध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांनी केले. संचालन प्रणाली घुघूल यांनी केले. आभार चंद्रकांत भोयर यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)