रामाळा झगमगाट... चंद्रपूर महानगरपालिकेने ऐतिहासिक रामाळा तलावाच्या काठावर सौंदर्यीकरण केले आहे. तेथे एका पुतळ्याच्या तोंडातून तलावात पाणी सोडले जाते. याशिवाय तलावकाठ विद्युतरोषनाईने न्हाऊन निघत असून त्याचे पाण्यातील प्रतिबिंब मन मोहून घेत आहे.
रामाळा झगमगाट...
By admin | Updated: February 27, 2017 00:40 IST