तलावात कचरा : चंद्रपूर शहरात नुकताच दुर्गोत्सव साजरा झाला. मूर्तीचे विसर्जन पार पडले असून येथील रामाळा तलावात विसर्जनामुळे मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. दरवर्षी या तलावात विसर्जन केले जात असले तरी स्वच्छतेकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
तलावात कचरा :
By admin | Updated: October 29, 2015 01:26 IST