शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

ब्रह्मपुरी समृद्ध वाटचाल पुरवणीचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 22:37 IST

लोकमत समृद्ध वाटचाल पुरवणी तालुका ब्रह्मपुरीचे गुरुवारी डॉ. वाडेकर सभागृहात थाटात प्रकाशन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : लोकमत समृद्ध वाटचाल पुरवणी तालुका ब्रह्मपुरीचे गुरुवारी डॉ. वाडेकर सभागृहात थाटात प्रकाशन करण्यात आले.अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष योगिता बनपूरकर तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे, तहसीलदार विद्यासागर चव्हाण, मुख्याधिकारी मंगेश खवले, लोकमत सखी मंच तालुका संयोजिका साधना केळझरकर, तालुका प्रतिनिधी प्रा. डॉ. रवी रणदिवे आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक खोब्रागडे यांनी पुरवणीचे कौतूक करून शेतीविषयक प्रश्नाला वाचा फोडण्याचे कार्य होत असल्याचे प्रतिपादन केले. तहसीलदार चव्हाण यांनी लोकमत नं. १ चे वृत्तपत्र असून नेहमीच समाजपयोगी भावना जपत असल्याचे प्रतिपादन केले. तर मुख्याधिकारी खवले यांनी शहर विकासात लोकमत नेहमी पाठीशी असल्याने शहर स्मार्ट बनविण्यास ही पुरवणी लाभदायक ठरेल, असा आशावाद व्यक्त केला आहे. यावेळी नगराध्यक्ष योगीता बनपूरकर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक, संचालन तालुका प्रतिनिधी प्रा. डॉ. रवी रणदिवे तर आभार प्रा.डॉ.धनराज खानोरकर यांनी मानले. यावेळी मधुकर मेश्राम, संजय बिजवे, वितरक फटींग, सखी मंचच्या सदस्या उपस्थित होत्या.