शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
6
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
7
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
8
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
9
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
10
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
11
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
12
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
13
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
14
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
15
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
16
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
17
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
18
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
19
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
20
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर

नागभीड ब्रॉडगेजसाठी १४०० कोटींची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 06:00 IST

भविष्यात गडचिरोली जिल्ह्यातील वडसा ते गडचिरोली रेल्वेमार्ग झाल्यावर गडचिरोली नागपूरशी रेल्वेने जोडले जाईल. त्यामुळे या जिल्ह्याच्या विकासाला उपयुक्त ठरणार आहे. नागभीड शहराच्या विकासातही भर पडण्याची आशा निर्माण झाली. रेल्वे मार्ग बांधकामासाठी जिओटेक्निकल सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. रेल्वे मार्गाच्या पायाभूत आराखड्याल तज्ज्ञांकडून मान्यता मिळाली.

ठळक मुद्देजिओटेक्निकल सर्वेक्षण पूर्ण : दोन वर्षांतच रेल्वे धावणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉपोरेशनच्या वतीने नागभीड- नागपूर नॅरोगेजे रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी १ हजार ४०० कोटींची तरतूद करण्यात आली. सदर कंपनी महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम असून जिओटेक्निकल सर्वेक्षणही पूर्ण झाले आहे. १ डिसेंबरपासून कामाला सुरूवात होणार असल्याने येत्या दोन वर्षांत या मार्गावरून ब्रॉडगेज रेल्वे धावणार, असा दावा दक्षिण पूर्व मध्ये रेल्वे नागपूर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला.नागपूर ते नागभीड नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये काम २१ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन रेल्वेने तयार केले आहे. प्रत्यक्ष कामाला सुरूवात होत असल्याने नागपूर इतवारी रेल्वेस्थानकावरून सुटणाऱ्या नॅरोगेज नागभीड रेल्वे मार्गावरील गाड्या १ डिसेंबरपासून बंद करण्याची अधिसूचना दक्षिण पूर्व- मध्य रेल्वेच्या झोनल कार्यालयाने सोमवारी काढली. हा रेल्वे मार्ग चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दुर्लक्षित भागाला जोडणार आहे. भविष्यात गडचिरोली जिल्ह्यातील वडसा ते गडचिरोली रेल्वेमार्ग झाल्यावर गडचिरोली नागपूरशी रेल्वेने जोडले जाईल. त्यामुळे या जिल्ह्याच्या विकासाला उपयुक्त ठरणार आहे. नागभीड शहराच्या विकासातही भर पडण्याची आशा निर्माण झाली. रेल्वे मार्ग बांधकामासाठी जिओटेक्निकल सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. रेल्वे मार्गाच्या पायाभूत आराखड्याल तज्ज्ञांकडून मान्यता मिळाली. या मार्गावरील लहान-मोठे पूल आणि भुयारी मार्ग उभारणे, ब्रॉडगेज रूळ टाकणे आणि नॅरोगेज रेल्वेमार्ग काढून टाकण्यासाठी १ डिसेंबरपासून नागपूर ते इतवारी नॅरोगेज मार्ग बंद करण्यात येणार आहे.अशी मिळाली मंजुरीरेल्वेमार्गाची लांबी ११६ किमी आहे. या प्रकल्पात महाराष्ट्र सराकर आणि रेल्वे मंत्रालय ५०-५० टक्के वाटा राहणार आहे. या प्रकल्पाला २०१३-१४ रोजी सर्वप्रथम मंजुरी मिळाली होती. त्यानंतर प्रकल्पाचे काम एम. आर. आयडीसीला हस्तांतरीत करण्यात आले. रेल्वे मंडळाने या प्रकल्पाला ९ जुलै २०१९ रोजी तत्वत: मान्यता दिली. एम.आर. आयडीसीच्या वतीने या रेल्वे मार्गाने वाहतूक व आर्थिक दृष्टिकोणातून विश्लेषण करण्यात आले होते. त्यामुळे १ हजार ४०० कोटींचा प्रकल्प खर्च डीपीआर रेल्वे मंडळाकडे ३० आॅक्टोबर २०१९ रोजी पाठविण्यात आला.

टॅग्स :railwayरेल्वे