शहरं
Join us  
Trending Stories
1
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
2
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
3
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
4
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
5
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
6
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
7
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
8
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
9
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
10
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
11
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
12
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
13
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
14
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
15
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
16
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
17
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
18
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
19
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
20
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती

शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्यावा

By admin | Updated: June 30, 2016 01:07 IST

तालुक्यात दुष्काळाचे सावट मागील तीन वषार्पासून सतत सुरु आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापटला आहे.

कॉग्रेसचे निवदेन : शेतकरी आर्थिक संकटातमूल : तालुक्यात दुष्काळाचे सावट मागील तीन वषार्पासून सतत सुरु आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापटला आहे. त्यामुळे शेतकऱ्या काढलेल्या पिक विमा त्वरीत देण्यात यावा, अशी मागणी कॉग्रेस कमिटीतर्फे करण्यात आली आहे. मूल तालुक्यातील बहूतेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे. तालुक्यामधील दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊनही संपूर्ण तालुक्यात ५० टक्क्यापेक्षा कमी आणेवारी दर्शविलेली आहे. त्यामुळे पिकांची आणेवारी ५० टक्क्यापेक्षा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमाची रक्कम त्वरित मिळणे आवश्यक आहे. मात्र २०१३-१४ व २०१४-१५ या वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्याला वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे मूल तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमाचा लाभ मिळाला नाही. सदर बाबींचा शासन स्तरावर पाठपुरावा करावा यासाठी मंगळवारी जिल्हा कॉग्रेस कमेटीचे महासचिव संजयपाटील मारकवार यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सचिव राकेश रत्नावार , उपाध्यक्ष राम बुरांडे, सभापती घनश्याम येनुरकर, उपसभापती संदीप कारमवार, सभापती संगीता पेंदाम, धनंजय चिंतावार, प्रभाकर लेनगुरे, रुमदेव गोहणे, राजेंद्र कन्नमवार, पुरुषोत्तम भूरसे, शांताराम कामडे सरपंच विनोद कामडे आदी कॉग्रेस कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)