शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चूल पेटवून सिलिंडर दरवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 05:00 IST

 गॅस सिलिंडरच्या दरात मागील दोन वर्षांत मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेलमध्येही सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.  कोरोना काळात सर्वसामान्यांची आर्थिक आवक मंदावली असताना केंद्र सरकार दिलासा देण्याऐवजी जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ करून त्यांची गळचेपी करत असल्याचा आरोप जिल्हा अध्यक्ष बेबी उईके यांनी केला. रेशन दुकानात मिळणारे रॉकेलही बंद करण्यात आल्याने ७० रुपये प्रतिलिटरने रॉकेलची खरेदी करावी लागत आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अनोखे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बेबी उईके यांच्या नेतृत्वात गांधी चौकात चूली पेटवून हातावर भाकरी थापत, थाळी वाजवून गॅस दरवाढीचा तसेच केंद्र सरकारचा निषेध केला.     गॅस सिलिंडरच्या दरात मागील दोन वर्षांत मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेलमध्येही सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.  कोरोना काळात सर्वसामान्यांची आर्थिक आवक मंदावली असताना केंद्र सरकार दिलासा देण्याऐवजी जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ करून त्यांची गळचेपी करत असल्याचा आरोप जिल्हा अध्यक्ष बेबी उईके यांनी केला. रेशन दुकानात मिळणारे रॉकेलही बंद करण्यात आल्याने ७० रुपये प्रतिलिटरने रॉकेलची खरेदी करावी लागत आहे. त्यातही अनुदानित सिलिंडरची संख्या कमी करुन दरवाढ करण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे चूल पेटवून हातावर भाकरी थापत केंद्रसरकारचा निषेध करुन दरवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल,  डी. के. आरिकर, मितेश मानकर, दिलीप रिगणे, जिल्हासचिव हर्षा खैरकर,  जिल्हा सहसचिव शोभा घरडे,  शाहजादी अन्सारी,  अर्चना बुटले, राणी रॉय, श्वेता रामटेके, सरस्वती गावंडे, नंदा शेरकी, सुमित्रा वैद्य, नीलिमा नरवडे आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर