शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

रोजगार व उत्पन्न वाढीसाठी अहवाल तयार करा

By admin | Updated: January 8, 2015 22:51 IST

जिल्ह्याच्या उत्पादनात आणि रोजगारात वाढ केल्यास हा जि?हा सक्षम आणि संपन्न होईल. या जिल्ह्यात भौगोलि संसाधन आहेत. त्याचा पुरेपूर वापर विकासाठी व्हायला हवा. त्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी

चंद्रपूर : जिल्ह्याच्या उत्पादनात आणि रोजगारात वाढ केल्यास हा जि?हा सक्षम आणि संपन्न होईल. या जिल्ह्यात भौगोलि संसाधन आहेत. त्याचा पुरेपूर वापर विकासाठी व्हायला हवा. त्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी अहवाल तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री तथा वित्तमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी गुरूवारी जिल्हा वार्षिक योजना व पुढील पाच वषार्साठी विकास कामाचे नियोजन यासंबंधीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.नव्या सरकाराच्या स्थापनेनंतर पहिली सभा गुरूवारी पार पडली. या सभेग्ला सर्वच जनप्रतिनिधी उपस्थित होते. हे औचित्य साधून जिल्हा नियोजन समितीच्या अद्ययावत सभागृहातचे उदघाटन यावेळी त्यांच्या हस्ते झाले.आमदार विजय वडेट्टीवार, नाना शामकुळे, आमदार डॉ.संजय धोटे, आमदार सुरेश धानोरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, महापौर राखी कंचलार्वार, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर व जिल्हा नियोजन अधिकारी एम.एम.सोनकुसरे यावेळी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी पुढील पाच वर्षाच्या विकास नियोजनाबाबत सूचना केल्या. विकास कामे करत असतांना गुणवत्तेमध्ये तडजोड न करता मुदतीत पूर्ण काम झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बैठकीत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी व मनपा आयुक्त यांनी विकासकामांचे सादरीकरण केले. यावर बोलतांना पालकमंत्री म्हणाले, रस्ते प्रामुख्याने सिमेंटचे बनविण्यावर भर देण्यात यावा. चंद्रपूर फोर्टचा कृती आराखडा तयार करावा. मोठया प्रमाणात घरे तोडून चंद्रपूर बायपास बनविणे योग्य नसल्याने चंद्रपूर बायपासचा आराखडा तयार करावा. अनाधिकृत बांधकाम, खुल्या जागांचा विकास याबाबत जिल्हाधिका-यांनी लक्ष घालावे, असे त्यांनी म्हटले. (जिल्हा प्रतिनिधी)