शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

प्रकाश शर्मा यांचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: April 5, 2016 03:38 IST

येथील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भिकमचंद शर्मा (६३ वर्षे) यांचा सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास रेल्वेने गंभीर जखमी

चंद्रपूर : येथील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भिकमचंद शर्मा (६३ वर्षे) यांचा सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास रेल्वेने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. त्यांच्या पाकिटात सापडलेल्या चिठ्ठीत शारीरिक व्याधीने त्रस्त असल्याने आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख असल्याने या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास बसस्थानकाजवळील रेल्वेच्या उड्डाण पुलालगत पोस्ट आॅफिसच्या बाजूच्या रेल्वे ट्रॅकवर ते जखमी अवस्थेत पडलेले आढळून आली. उड्डाण पुलावरून जाणाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर बरीच गर्दी जमली. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी ट्रॅकवरून उचलून त्यांना बाजूला केले. तेव्हा ते जिवंतच होते. मात्र त्यांना ओळखणारे गर्दीत कुणीही नसल्याने बराच काळपर्यंत ते तसेच पडून होते. रामनगर पोलिसांना या अपघाताबाबत कळताच त्यांनी घटनास्थळी पोहचून जिल्हा सामान्य रूग्णालयात नेले. तोपर्यंत ते जिवंत होते. मात्र उपचारादरम्यान काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालविली. (जिल्हा प्रतिनिधी)चिठ्ठीमुळे झाला खुलासा४घटनास्थळी त्यांच्या खिशातील पाकिटात आढलेल्या चिठ्ठीत कान, कंबर आणि पाठदुखीच्या आजाराने आपण त्रस्त झालो असून आता जगण्याची इच्छा राहिलेली नाही, त्यामुळे आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख होता. या चिठ्ठीत त्यांचे दोन भाऊ, मुलगा आकाश आणि मुलगी मेघा यांचे मोबाईल क्रमांक लिहिलेले होते. त्यावरून पोलिसांनी संपर्क साधला.