शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री आवास योजना मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:32 IST

जिल्ह्यातील सूचिबद्ध झोपडपट्टी धारकांमधील अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय नागरिकांना मोफत पट्टे वाटप करून प्रधानमंत्राी आवास योजना मार्गी लावण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी दिले.

ठळक मुद्देहंसराज अहीर : आवास योजना आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील सूचिबद्ध झोपडपट्टी धारकांमधील अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय नागरिकांना मोफत पट्टे वाटप करून प्रधानमंत्राी आवास योजना मार्गी लावण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी दिले.स्थानिक विश्रामगृह येथे प्रधानमंत्री आवास योजना आढावा बैठक नुकतीच पार पडली. यावेळी अधिकाऱ्यांना सूचना करताना खा. अहीर म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी त्याच्या मालकीची जागा ही मोठी समस्या उद्भवत आहे. त्यामुळे ही योजना पाहिजे त्या गतीने जिल्ह्यात सुरू नाही. यावर उपाय म्हणून महाराष्ट्रातील वर्तमान शासनाच्या निर्णयानुसार राज्यातील अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय पट्टेधारकांना मोफत पट्टे देण्याचे धोरण आहे. त्यामुळे जे झोपडपट्टीधारक सुचीबध्द आहेत अशांना मोफत जमीनपट्टे वाटप करण्याची कार्यवाही जिल्हाधिकाºयांनी त्वरित करावी, असे निर्देश दिले. याप्रसंगी आ. नाना श्यामकुळे यांनी शहरात १४ झोपडपट्या सुचीबध्द असून त्यांना मोफत पट्टे वाटप केल्यास प्रधानमंत्री आवास योजना प्रभावी गतीने मार्गी लागेल हे निदर्शनास आणून दिले. यावर मनपा आयक्तांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून पट्टे वाटपाचे प्रकरण निकाली लावण्याचे आश्वासन दिले.जिल्हाधिकारी खेमकर म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये स्वमालकीची जमीन ही मोठी समस्या असल्याने जिल्ह्यातील सुचीबध्द झोपडपट्टयांचे प्रकरण तात्काळ जिल्हास्तरावर मागवून घेण्याचे व पट्टे देण्याची कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.या विषयांवर पुढील १५ दिवसांत सभा घेण्यात येणार आहे. तोपर्यंत पट्टे वाटपाची समस्या निकाली काढावे, या सभेत किती प्रकरणे निकाली निघाली याचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व अधिकाºयांनी तत्परतेने कामे करावे, असे निर्देश देण्यात आले.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर