शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञानाच्या युगातही जिल्ह्यात डाक सेवा तत्पर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2021 05:00 IST

युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या स्थापनेच्या स्मरणार्थ ९ ऑक्टोबर हा  जागतिक पोस्ट दिन म्हणून साजरा केला जातो. या माध्यमातून मागील आठवडाभरापासून पोस्ट कार्यालयाने पोस्टाच्या विविध योजनांचीही माहिती देणे सुरू केले असून, अधिकाधिक नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहचविली जात आहे. विशेष म्हणजे, शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची काॅलरशीपही आता पोस्ट पेमेंट बँकेमार्फत मिळणार आहे. बँकेच्या माध्यमातून व्यवहार करणाऱ्यांमध्ये नेट बँकिंगही करता येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्पर्धेच्या युगात आजही बहुतांश नागरिक टपाल सेवेचा वापर करतात. एका गावातून दुसरीकडे टपाल पाठविण्याच सोपं आणि स्वस्त साधन आहे. केवळ  देशातच नाही तर जगातील कोणत्याही देशात टपाल पाठविण्यासाठी या सेवेचा लाभ घेता येतो. जागतिक टपाल दिनानिमित्त येथील डाक विभागाने जिल्ह्यात ३५ डाकघरांतून तसेच २९३ शाखांतून नागरिकांना अधिकाधिक सेवा देणे सुरू केले आहे. यूपीयू सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती  सुरू केली आहे. तंत्रज्ञानाच्या युगात आजही डाक सेवा तत्पर असल्याचे दाखवून दिले आहे.युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या स्थापनेच्या स्मरणार्थ ९ ऑक्टोबर हा  जागतिक पोस्ट दिन म्हणून साजरा केला जातो. या माध्यमातून मागील आठवडाभरापासून पोस्ट कार्यालयाने पोस्टाच्या विविध योजनांचीही माहिती देणे सुरू केले असून, अधिकाधिक नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहचविली जात आहे. विशेष म्हणजे, शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची काॅलरशीपही आता पोस्ट पेमेंट बँकेमार्फत मिळणार आहे. बँकेच्या माध्यमातून व्यवहार करणाऱ्यांमध्ये नेट बँकिंगही करता येणार आहे.  बदलत्या काळानुसार पोस्टानेही अनेक बदल केले आहे. 

आधार कॅम्पचे आयोजनजिल्ह्यातील विविध डाकघरांमध्ये आधार कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून नागरिकांचे आधार कार्ड अपडेट करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, नागरिक या सेवेचा लाभ घेत आहेत. नागरिकांनी पोस्ट कार्यालयात जाऊन आपले आधार कार्ड अपडेट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

१११ योजनापोस्ट कार्यालयातर्फे काॅमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून विविध १११ योजनांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये आधार, पॅन, पासपोर्ट  सेवा, न्यू पेंशन स्कीम, फ्ईईट, रेल्वे, बस बुकिंग, आयुष्यमान भारत आदी योजनांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

डाक विभागामार्फत नागरिकांना विविध सेवा देण्यात येते. आपल्या जवळच्या पोस्ट कार्यालयात जाऊन या सेवांचा लाभ घ्यावा. नवनवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन नागरिकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा डाक कार्यालयाचा प्रयत्न आहे. जागतिक पोस्ट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे जनजागृती केली जात आहे.-सी.व्ही.रामारेड्डी अधीक्षक, डाकघर

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत बँक ग्राहकांना आधार क्रमांक व मोबाइलच्या एपीएसआधारे त्यांच्या कोणत्याही बँक खात्यातून रक्कम काढण्याची नि:शुल्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरासह ग्रामीण भागात, अतिदुर्गम भागातही डाक सेवकांमार्फत घरपोच सुविधा दिली जात आहे. -अभय किरक्टेव्यवस्थापक, पोस्ट बँक, चंद्रपूर

 

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस