शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बहुरूपी’ ही भटकी जमात विकासाच्या मार्गावर

By admin | Updated: July 23, 2016 01:48 IST

नागभीड तालुक्यातील चिंधीमाल या लहान गावात १० ते २० घराची बहुरूपी समाजाची वस्ती आहे.

‘चिंधीमाल : परंपरागत व्यवसायाकडे पाठ चिंधीचक : नागभीड तालुक्यातील चिंधीमाल या लहान गावात १० ते २० घराची बहुरूपी समाजाची वस्ती आहे. बहुरूपी समाज हा भटका असून त्यांचा पारंपारिक व्यवसाय म्हणजे विविध सोंगे घेऊन लोकांचे मनोरंजन करणे व त्यांचेकडून दक्षिणा घेणे होय. गावामध्ये भराडी, गोसावी, बहुरूपी, गोरखनाथ, अल्लक निरंजन, पांगुळ, दरवेशी, मदारी, पंचाळ, मसनजोगी, नंदीवाले आदी लोक गावामध्ये येत असतात. त्यामधील बहुरूपी गावामध्ये हमखास येत असतात. चिंधीमालच्या बहुरूपी समाजाने विकासाचा मार्ग पत्करला आहे. बहुरूपी विविध सोंगे काढीत असतात. ते कधीे शेटजी, कधी भटजी, कधी वनिया, केव्हा पोलिसांचे रूप घेत असतात. त्यांचे रोंग एवढे हुबेहुब असते की, क्षणभर आपण बुचकाळ्यात पडतो. वाटते, खरोखर पोलीस आले असावेत. त्या मनोरंजनाच्या आधारे मिळणाऱ्या दक्षिणेवर ते उदरनिर्वाह करीत असतात. पण आता वेळ बदलली व काळही बदलला आहे. आता घरात इलेक्ट्रानिक मनोरंजनाचे साधन उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या जीवंत मनोरंजनाला गौण स्थान प्राप्त झाले आहे. त्यामुळे बहरूपी लोक परंपरागत व्यवसाय सोडून इतर व्यवसायाकडे वळू लागले आहे. आजमितीस चिंधीमाल येथील सर्व कुटुंबे कोणत्या-कोणत्या व्यवसायामध्ये व्यस्त झाली आहेत. अनेक कुटुंब कापड व्यवसायामध्ये, प्लॉस्टिक भांडे, नेवार तर काही म्हैस, ठेले आणि काही लोक सोडून ओरिसा राज्यात लोखंडी पलंगाच्या व्यवसाय करीत आहेत. घरोघरी जाऊन दक्षिणा मागण्यापेक्षा स्वाभिमानाने व्यवसाय करणे अधिक पसंत करीत आहेत. त्यामुळे त्यांची कौटुंबिक व आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. त्यांच्या राहणीमानातसुद्धा आमूलाग्र बदल झाला आहे. (वार्ताहर)