शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

लॉयड मेटल्सच्या प्रदूषणाने पांढरे सोने काळवंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:38 IST

तालुक्यातील घुग्घुस येथील लॉयड स्टिल मेटल्स या कारखान्यातील प्रदूषणामुळे परिसरातील शेतकºयांचा कापूस काळवंडत आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना साकडे : हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई द्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : तालुक्यातील घुग्घुस येथील लॉयड स्टिल मेटल्स या कारखान्यातील प्रदूषणामुळे परिसरातील शेतकºयांचा कापूस काळवंडत आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.लॉयड मेटल्स हा कच्चे लोखंड तयार करण्याचा कारखाना आहे. सदर कारखान्यामधील प्रदूषणाने उसेगाव व लगतच्या परिसरातील शेतपिकांचे नुकसान होत आहे. नागरिकांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होत आहे. पांढरे सोने म्हणून संबोधल्या जाणारा कापूस झाडावरच काळा होत आहे. त्यामुळे या कापसाला व्यापाऱ्यांकडून मागणी नसल्यामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. प्रदूषणामुळे या भागातील उत्पादनही निम्यावर आलेले आहे. सुपिक जमीन नापीक झालेली आहे. यामुळे परिसरातील शेती हळूहळू उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे पदाधिकारी महेश मेंढे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश पाटील चोखारे यांच्याकडे याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर त्यांनी परिसराची पाहणी केली.त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. या कारखान्यामुळे परिसरातील २०० ते ३०० हेक्टर शेतजमीन प्रभावित झाल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. कापूस तोडताना महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.निवेदन देताना शिष्टमंडळात परमानंद जोगी, रोशन रामटेके, माजी सभापती रोशन पचारे, मंगेश आसूटकर, रमेश काळे, पवन आगदारी, केशव काळे, मनोहर धाबेकर, नथ्थू देरकर, रमेश बुच्चे, प्रशांत सारोकर, स्वागत बुरचुंडे, जावेद कुरेशी, बबलू सातपुते व परिसरातील शेतकऱ्यांचा समावेश होता.