शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मित्रपक्षाकडूनच फोडाफोडीचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:24 IST

आगामी निवडणूक लक्षात घेता कार्यकर्त्यांनी अंतर्गत मतभेद बाजूला सारून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कामाला लागावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांनी कार्यकर्त्यांना केले.

ठळक मुद्देसंदीप गड्डमवार : सावली येथे शेतकरी व कार्यकर्ता मेळावा

आॅनलाईन लोकमतसावली : आगामी निवडणूक लक्षात घेता कार्यकर्त्यांनी अंतर्गत मतभेद बाजूला सारून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कामाला लागावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांनी कार्यकर्त्यांना केले. मित्र पक्षही विरोधी पक्षांचे कार्यकर्ते न तोडता मित्र पक्षांच्याच कार्यकर्त्यांना फोडाफोडीचे राजकारण करीत असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.सावली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सावली नगर पंचायत समोरील पटांगणावर आयोजित शेतकरी व कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी आमदार निमकर म्हणाले, शासन अच्छे दिनाच्या नावाखाली शेतकºयांची फसवणूक करीत असून सामान्याच्या समस्यांचे निराकरण करण्यात शासन असफल ठरल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.यावेळी मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष बाबुराव गेडाम, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष नितीन मत्ते, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष मेहमुद मुसा, ब्रह्मपुरी तालुकाध्यक्ष अविनाश राऊत, नगर पंचायतीचे गटनेते गुणवंत सुरमवार, नगरसेवक निलम सुरमवार, राजू व्यास यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर वरोरा विधानसभाध्यक्ष विलास नेरकर, चंद्रपूर विधानसभाध्यक्ष सुनील काळे, मुनाद शेख, यशवंत ताडाम, ठाकरे, नवनियुक्त तालुकाध्यक्ष अनिल स्वामी, ईश्वर बट्टे, हरिदास झाडे, गंगाधर कुनघाडकर, बंडू खारकर माजी तालुकाध्यक्ष, सोमनाथ वाढई, नारायण राऊत, नगरसेवक विजय सातरे, कुसुम रस्से, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष प्रवीण उरकुडे, किसान सेलचे तालुकाध्यक्ष खुशाल राऊत, रमेश खेडेकर मंचावर उपस्थित होते.यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधानसभाध्यक्ष प्रशांत गाडेवार, संचालन ईश्वर मोहुर्ले तर उपस्थिताचे आभार नगरसेविका तृप्ती संगीडवार यांनी मानले.यावेळी प्रफूल वाळके, सचिन संगीडवार, अमोल भोयर, प्रमोद गेडाम, हर्षद बोरकर, पंकज सुरमवार, विक्रांत दुधे, संजय घोटेकार, सत्यवान दिवटे, आकाश बुर्रीवार, भास्कर उरकुडे, प्रकाश आत्राम, प्रफुल तुम्मे, किशोर मलोडे, जीवन कांबळे, प्रमोद दाजगाये, अनिल गुरनुले, राहूल चुनारकर, यादव मांदाळे, लंकेश लाकडे तसचे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.