शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:14 IST

पोलीस अधीक्षक कार्यालयातील विविध शाखांमध्ये उत्कृष्ट व तत्परतेने कर्तव्य बजाविणारे पोलीस कर्मचारी आहेत.

ठळक मुद्देउत्कृष्ट कामगिरीची दखल : लॉयन्स क्लबतर्फे सन्मान

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : पोलीस अधीक्षक कार्यालयातील विविध शाखांमध्ये उत्कृष्ट व तत्परतेने कर्तव्य बजाविणारे पोलीस कर्मचारी आहेत. परंतु, या पोलीस कर्मचाऱ्यांची कामगिरी ही पडद्यामागील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकाराप्रमाणे असते. त्यांच्या कामगिरीची दखल घेत ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते चंद्रपुरात गौरव करण्यात आला.चांदा क्लब ग्राऊंड, चंद्रपूर येथे सुरु असलेल्या लॉयन्स एक्स्पो मेलामध्ये चंद्रपूर पोलीस विभागातर्फे महत्त्वाच्या विविध विषयांवर जनजागृती करण्यात येत आहे. लॉयन्स क्लबच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते पोलीस दलातील विविध शाखांमध्ये उत्कृष्ट व तत्पर कर्तव्य बजाविणाºया १७ पोलीस कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, जिल्ह्यातील इतर पोलीस अधिकारी तसेच लॉयन्स क्लबचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. नववर्षाच्या पर्वावर पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आल्याने एक अमुल्य भेट व पुढील कर्तव्य काळात आणखी चांगली कामगिरी करण्याकरिता मिळालेली एक ऊर्जा असल्याचे कर्मचाऱ्यांनी बोलून दाखविले.या पोलीस कर्मचाऱ्यांचा झाला सत्कारवाचक शाखेचे पोलीस हवालदार रामभाऊ सोनुने, सायबर सेलचे नापोशि मुजावर अली, पोलीस शिपाी छगन जांभुळे, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस हवालदार दौलत ईस्टाम, जिल्हा विशेष शाखेचे सहायक फौजदार अनिल माहोरे, वाहतूक शाखेचे रवी आरडे, कोर्ट पैरवी अबिता गुरफुडे, बीडीडीएसचे पोलीस हवालदार विरेंद्र यादव, श्वान पथकाचे पोलीस हवालदार उत्तम आवळे, वंदना बोरसरे, अंगुली मुद्रा, नियंत्रण कक्षाच्या भाग्यश्री सोनकांबळे, सी- ६० पथकाचे नापोशि जयसिंग जाधव, दंगा नियंत्रण पथकाचे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर दडमल, आपत्कालीन पथकाचे पोलीस हवालदार अशोक गरगेलवार, पोलीस हवालदार राजेंद्र तुमसरे, वाहतूक शाखेचे भगवान राठोड यांचा सत्कार करण्यात आला.