शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेसाठी घरावर लावल्या अशाही पाट्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 16:38 IST

२०२१मध्ये होणा-या जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्याने अ‍ॅड. अंजली साळवे-विटणकर यांनी ‘जनगणना २०११ मध्ये सहभाग नाही’ अशा पाट्या घरावर लावण्याची मोहीमच संविधान दिनापासून उघडली आहे.

चंद्रपूर : २०२१मध्ये होणा-या जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्याने अ‍ॅड. अंजली साळवे-विटणकर यांनी ‘जनगणना २०११ मध्ये सहभाग नाही’ अशा पाट्या घरावर लावण्याची मोहीमच संविधान दिनापासून उघडली आहे. ही मोहीम त्यांनी आपल्या घरापासून सुरू केलेली आहे. या मोहिमेचे लोन आता चंद्रपूर जिल्ह्यातही पसरले आहेत. जिल्ह्यातील अनेकांनी आपल्या घरासमोर सदर आशयाच्या पाट्या लावून जनगणना २०२१मध्ये ओबीसी जनगणनेच्या कॉलमची मागणी केली आहे.ही मोहीम सुरू करतानाच समस्त ओबीसी बांधवांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. तसेच ओबीसी जनगणनेच्या प्रश्नाकडे संसद अधिवेशनाचे लक्ष वेधले जावे, यासाठी संबंधित खासदारांना ओबीसी संघटनांनी निवेदन देण्याचे आवाहनही करण्यात आले होते. या आवाहनाला चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्ह्यातूनही जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे निदर्शनास येत आहे. चंद्रपूर, बल्लारपूर व राजुऱ्यासह अन्य तालुक्यातील काही घरांवर ‘जनगणना २०११ मध्ये सहभाग नाही’ अशा आशयाच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. या पाट्यांमुळे ओबीसी जनगणनेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.ओबीसींना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलने सुरू आहेत. असे असताना केंद्र सरकारने २०२१च्या जनगणनेचा कार्यक्रम जाहीर करीत प्रक्रियाही सुरू केलेली आहे. या विरोधात अ‍ॅड. अंजली साळवे-विटणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेऊन मध्यस्थी अर्ज दाखल करून जनगणना २०२१ ला आव्हान दिले आहे हे विशेष.