शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

पिंपर्डाला मूल्यमापन चमूची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:24 IST

स्वच्छता अभियान मूल्यमापन समितीने अलीकडेच पिपर्डा गावाला भेट दिली. भेटीत ग्रामफाई, शौचालय, कचरा व्यवस्थापन यासह अन्य गोष्टींची चमूने पाहणी केली.

ठळक मुद्देस्वच्छता अभियान मूल्यमापन समितीने अलीकडेच पिपर्डा गावाला भेट दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवनसडी : स्वच्छता अभियान मूल्यमापन समितीने अलीकडेच पिपर्डा गावाला भेट दिली. भेटीत ग्रामफाई, शौचालय, कचरा व्यवस्थापन यासह अन्य गोष्टींची चमूने पाहणी केली. नागभीड पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी प्रकाश तोडेवार यांच्या नेतृत्वात सदर चमूने भेट दिली.यावेळी सर्वप्रथम पिपर्डा ग्रामपंचायतीला भेट दिली. त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन, ग्रामसफाई , हागणदारीमुक्त गाव, शौचालय वापर, देखरेख याची माहिती त्यांनी जाणून घेतली. गावातील पाणी वार, पाणी शुध्दीकरण, सांडपाणी निचरा, शौचखड्यात वाया जाणाºया पाण्याची साठवणूक, कचरा व्यवस्थापनासह गावात सुरू असलेली विकासकामे याची माहिती जाणून घेतली. शाळा, अगंणवाडी आणि आरोग्य उपकेंद्रातील सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती जाणून घेतली. गावातील अनेक कुटुंबीयाशी संवाद साधला. यावेळी सहायक संवर्ग विकास अधिकारी साळवे,पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कर्मचारी हजर होते. पिपर्डा ग्रामपंचायतीने २०१६-१७ या सत्रात स्पर्धेत भाग घेतला. पंचायत समिती स्तरावर दुसरा क्रमांक ग्रामपंचायतीने प्राप्त केला. ग्रामसेवक परसुटकर यांनी विकासकामाचे सादरीकरण केले. प्रास्ताविक आबिद अली यांनी केले. यावेळी सरपंच चंद्रभान तोडासे, रमेश डाखरे,विठ्ठल कुचनकर,प्रेमा राठोड, मीनाक्षी डाखरे, कांता गोरे उपस्थित होते.