शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

पिकाला लावली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:25 IST

धानपीक कापणी आणि मळणीला परवडणार नाही, हे लक्षात आल्यानंतर एका शेतकºयाने अतिशय जड अंतकरणाने संपूर्ण तीन एकर शेतालाच आग लावून दिली.

आॅनलाईन लोकमतनागभीड : धानपीक कापणी आणि मळणीला परवडणार नाही, हे लक्षात आल्यानंतर एका शेतकºयाने अतिशय जड अंतकरणाने संपूर्ण तीन एकर शेतालाच आग लावून दिली.चंद्रशेखर मारोती मेश्राम असे त्या शेतकऱ्याचे नाव असून तो नागभीड तालुक्यातील वलनी येथील रहिवासी आहे. मेश्राम यांना दहा एकर शेती असून या शेतीत यावर्षी धानाचे पीक घेतले होते. पिकाची या शेतकऱ्याने पोटच्या गोळ्यासारखी काळजी घेतली.एवढेच नाही तर एकरी १२ हजार याप्रमाणे मेश्राम यांनी ३६ हजार रुपयेसुद्धा खर्च केले. मेश्राम यांच्या या मेहनतीचे फलीत म्हणून पीकही जोमात आले. या पिकाच्या भरवशावर सदर शेतकरी उद्याची स्वप्नं रंगवित असताना आणि धान पीक अंतिम टप्प्यात आले असतानाच या पिकावर मावा व तुडतुडा या रोगांनी आक्रमण केले. या रोगांनी मेश्राम यांची शेती एवढी प्रभावित झाली की तीन एकरातील संपूर्ण धान पीक नष्ट झाले. शेवटी हताश झालेल्या मेश्राम यांनी शेतातील धान पीक स्वत:च आग लावून जाळून टाकले.धान्याऐवजी रोखअगदी मागील वर्षीपर्यंत शेतातील धानाची कापणी आणि मळणी धान्याच्या मोबदल्यात करण्यात येत होती. त्याचे दरही ठरलेले होते. पण यावर्षी कापणी करणाºया मजुरांनी आणि मळणी करणाºया मशीनचालकांनी शेतातील धान पिकाची अवस्था लक्षात घेऊन यात बदल केला असून एकराप्रमाणे रोखीने काम करीत आहेत.