शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलवर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 01:28 IST

येथील शेतकरी, शेतमजूर महासंघातर्फे विविध मागण्यांसाठी शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी मोर्चा काढून तहसील कार्यालयावर धडक दिली.

ठळक मुद्दे हेक्टरी ५० हजारांची मदत द्या : तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : येथील शेतकरी, शेतमजूर महासंघातर्फे विविध मागण्यांसाठी शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी मोर्चा काढून तहसील कार्यालयावर धडक दिली.गुरुदेव सेवा मंडळ सभागृहापासून निघालेला हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने तहसील कार्यालयावर धडकला. त्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील उत्पन्न अत्यल्प व नाहीच्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. पुढील हंगामाचे उत्पन्न हाती येईपर्यंत शेतकऱ्यांना मदत म्हणून हेक्टरी ५० हजार रूपयाचे अनुदान द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार स्वप्नील रावळे यांना देण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व शेतकरी महासंघाचे अध्यक्ष रघुनाथ शेंडे व कार्याध्यक्ष अरविंद जयस्वाल यांनी केले. नामदेव ठाकरे, अशोक तुम्मे, लोकमित्र गेडाम, उद्धव लोखंडे, वासुदेव बोरकर, सुदाम खोब्रागडे, मधुकर बोरकर, माधव आदे, प्रकाश सहारे यांच्यासह असंख्य शेतकऱ्यांचा सहभाग होता.