शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पंडित दीनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजनेला प्रारंभ

By admin | Updated: June 5, 2017 00:27 IST

पंडित दीनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजनेच्या प्रारंभ तुकूम मंडळ प्रभागातून झाला आहे.

घरोघरी पोहचणार : केंद्र, राज्य सरकारच्या योजना लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पंडित दीनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजनेच्या प्रारंभ तुकूम मंडळ प्रभागातून झाला आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या योजना चंद्रपूरकाराना सांगण्यात येत आहे. यावेळी चंद्रपूरकरांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन नगरसेवक सुभाष कसनगोट्टूवार यांनी केले आहे. केंद्र व राज्य सरकारचा अनेक योजना आहे. परंतु योजनांची माहिती मिळत नसल्यामुळे लाभार्थ्यांना योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे पंडित दीनदयाल उपाध्याय वर्ष शताब्धी निमित्य घरोघरी जाऊन केंद्र व राज्य सरकारच्या योजनाची माहिती देण्यात येत आहे. याची सुरवात तुकूम मंडळ प्रभाग १ मध्ये झाली. यावेळी भाजप नेते व नगरसेवक सुभाष कसनगोट्टूवार, नगरसेविका शिलाताई चव्हाण, नगरसेविका मायाताई उईके, मंडळ महामंत्री अमीन शेख, पुरुषोत्तम सहारे, धनरे पाटील, विजय ठाकरे, कुंदा कोटरंगे, प्रज्ञा बोरगमवार, अजय त्रिशूळवार, अमोल तंगडपलीवर, संजय कोतावार, विजय ठाकरे, शुभांगी वैद्य,वामनराव निदेकर, गणपतराव पिदूरकर, शिवाली देवतले, नामदेवराव कचाटे यांची उपस्थिती होती. तुकूम प्रभाग क्र. १ मध्ये प्रत्येक घरी पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे जीवनचरित्र, केंद्र व राज्य सरकारची माहिती देण्यात आली. या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. अशा उपक्रमाच्या माध्यमातून प्रभागाचा समस्या नगरसेवकांनी येकून घेतल्या. या समस्या लवकर निकाली काढण्याचे आश्वासन नगरसेवकांनी दिले.