शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

केबलमधून विद्युत तारा बाहेर

By admin | Updated: February 12, 2015 00:51 IST

शहर सुटसुटीत करण्यासाठी व विजेचा संभाव्य धोका कमी करण्यासाठी मूल शहरात भूमिगत विद्युत केबल टाकण्यात येत आहे.

मूल : शहर सुटसुटीत करण्यासाठी व विजेचा संभाव्य धोका कमी करण्यासाठी मूल शहरात भूमिगत विद्युत केबल टाकण्यात येत आहे. मात्र या कामात अतिशय बेजबाबदारपणा दाखविला जात असल्याचे आता दिसून येत आहे. या भूमिगत केबलमधून जिवंत विद्युततारा चक्क बाहेर निघाल्या आहेत. मात्र याकडे अद्याप कुणाचेही लक्ष नाही. या धोकादायक जिवंत विद्युत तारांमुळे एखाद्यावेळी अनुचित घटना घडण्याचीही दाट शक्यता आहे. चंद्रपूर- नागपूर- गडचिरोली राज्य महामार्गावरील मूल शहरातील पंचायत समिती ते बँक आॅफ इंडियापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. १५ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येत असलेल्या रस्त्याबरोबरच भूमिगत विद्युत व्यवस्था करायची आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली येत असलेल्या विद्युत विभागाच्या मार्फतीने सदर विद्युतचे काम करण्यात येत आहे. भूमीगत विद्युत पाईप केबलमधून जिवंत विद्युत तारा बाहेर निघाल्याने फार मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. मात्र संबंधित विद्युत विभाग कुंभकर्णी झोपत असल्याचा आरोप येथील नगरसेवक प्रभाकर भोयर, अनिल संतोषवार यांनी केला आहे.मूल शहरातील सदर बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विद्युत उपविभाग चंद्रपूर यांच्या मार्फतीने निलेश इलेक्ट्रीकल्स, नागपूर यांना विद्युत विभागाचे काम देण्यात आले. भूमिगत विद्युत केबल टाकून त्याद्वारे विद्युत पुरवठा करण्याची ही योजना आहे. मात्र केबल जमिनीखाली टाकल्यानंतर त्याची योग्यप्रकारे काळजी घेणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याचा परिणाम असा झाला की केबलमधून ुजिवंत तारा बाहेर आल्या.यासंदर्भात मूल येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत उपअभियंत्याला पत्राद्वारे विविध त्रुटीबाबत कळविले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. एक कोटी १५ लाख रुपयांचे सदर विद्युत विभागाचे काम आहे. मात्र पैसे खाण्याच्या हव्यासापोटी निकृष्ट दर्जाचे इलेक्ट्रीक खांब तसेच विद्युत केबल टाकले जात असल्याने विद्युत व्यवस्था तकलादू स्वरुपाची होताना दिसत आहे. याचा परिणाम भविष्यात जीवघेणा ठरू शकतो. (तालुका प्रतिनिधी)