शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा मार्ग खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 23:43 IST

क्षेत्रिय वेकोलि विभागातील भटाळी विस्तारीकरण खदान व दुर्गापूर डीप एक्सटेन्शन या दोन्ही खदानीतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ना. अहीर यांच्या प्रयत्नामुळे अनुक्रमे ९० कोटी व ५२ कोटी रूपये वितरीत करण्यात आले.

ठळक मुद्देहंसराज अहीर यांचा पुढाकार : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना निधीचे वितरण

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : क्षेत्रिय वेकोलि विभागातील भटाळी विस्तारीकरण खदान व दुर्गापूर डीप एक्सटेन्शन या दोन्ही खदानीतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ना. अहीर यांच्या प्रयत्नामुळे अनुक्रमे ९० कोटी व ५२ कोटी रूपये वितरीत करण्यात आले. तसेच भटाळी प्रकल्पातील ४१० प्रकल्पग्रस्तांपैकी अनेकांना नोकरी देण्यात आली. विशेषत: दुर्गापूर डीप एक्सटेन्शन या प्रकल्पात २७४ नोकऱ्यांना वेकोलि मुख्यालयातून अंतिम मान्यता मिळवून दिली. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या नोकरीचा मार्ग मोकळा झाला आहे.चंद्रपूर वेकोलि क्षेत्रातील भटाळी खदान व दुर्गापूर डीप एक्सटेन्शन हे दोन्ही प्रकल्प ओपनकॉस्ट प्लस असताना ना. अहीर यांच्या विशेष प्रयत्नातून व उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन्ही प्रकल्पाचा महाजेनकोसोबत करार केला. यावेळी वेकोलि सीएमडी आर. आर. मिश्र यांच्यासोबत मसाळा तुकूम या गावच्या पुनर्वसनासंबंधी प्रश्न उपस्थित करून निकाली काढला. दुर्गापूर डीप एक्सटेन्शन या प्रकल्पासोबतच पूर्वी वेकोलि प्रबंधनाने नवेगांव, सिनाळा, मसाळा (जुना) व मसाळा तुकूम या चारही गावाचे पुनर्वसन मान्य केले होते.परंतु, काही कालावधीनंतर केवळ तीन गावाचीच पुनर्वसन प्रक्रीया सुरू केली व गावातील घरांचे सर्व्हेक्षण केले. यावेळी मसाळा तुकूमचे पुनर्वसन वेकोलिद्वारे बाजुला सारल्या गेले होते. मागील वर्षभरापासून ना. अहीर यांनी या गावाचा पुनर्वसनामध्ये समावेश व्हावा, म्हणून चंद्रपूर क्षेत्रिय कार्यालय तसेच वेकोलि मुख्यालयात बैठक घेतली.त्यामुळे ना. अहीर यांच्या प्रयत्नातून वेकोलि प्रबंधनाने मसाळा तुकूम या गावाचे पुनर्वसन उर्वरीत तिन्ही गावासोबतच करू, असा निर्णय घेत प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये त्याचा समावेश केला. त्यामुळे मसाळा तुकूम गावाचा बेसलाईन सर्व्हेचे सर्व्हेक्षण सुरू होणार आहे.यावेळी एका कार्यक्रमात प्रकल्पग्रस्ताना निधीचे वितरण करण्यात आले. यावेळी उपसरपंच राहुल सराफ, बंडू रायपुरे, सिध्दार्थ रायपुरे, गिरजाबाई दुर्योधन, तसेच प्रकल्पगस्त उपस्थित होते.