शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

खेड्यांचा विकास झाला, तरच देशाचा विकास - कुलगुरू डॉ. शरद गडाख

By राजेश मडावी | Updated: June 19, 2023 16:31 IST

कृषी विज्ञान केंद्रातर्फे नाचनभट्टी येथे शेतकरी सुसंवाद

चंद्रपूर : शेतकऱ्यांचा विकास झाला, तर खेड्यांचा विकास होईल व खेड्यांचा विकास झाला तरी देशाचा विकास होईल, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. शनिवारी कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाहीतर्फे आदर्श गाव नाचनभट्टी येथे शेतकरी सुसंवाद कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

प्रमुख मार्गदर्शक विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे, प्रमुख उपस्थिती नाचणभट्टीच्या सरपंच विद्या खोब्रागडे, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रीती हिरळकर, डॉ. विनोद नागदेवते, मच्छिंद्र रामटेके, डॉ. जी. आर. शामकुवर, डॉ. व्ही. एन. सिडाम, डॉ. एस. एन. लोखंडे, डॉ. व्ही. वाय, जगदाळे, कु. एस. आर. वेलादी, संजय कोसुरकर उपस्थित होते.

नाचनभट्टी येथील कृषी व कृषी संलग्न परिस्थितीचा अहवाल सादर केला. डॉ. उंदिरवाडे यांनी विद्यापीठ अकोलाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या तीन उपक्रमांबद्दल मार्गदर्शन केले. मच्छिंद्र रामटेके यांनी आदर्श गाव योजनेबद्दल मनोगत व्यक्त केले. प्रीती हिरळकर यांनी आत्मा कार्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. प्रास्ताविक डॉ. व्ही. जी. नागदेवते, संचालन डॉ. व्ही. एन. सिडाम यांनी केले, डॉ. एस. एन. लोखंडे यांनी आभार मानले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रuniversityविद्यापीठchandrapur-acचंद्रपूर