शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

सेतू केंद्र संचालकांची ऑनलाईन कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:29 IST

तालुक्यातील सर्व केंद्राचा सहभाग बल्लारपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर तालुक्यातील नागरिकांना व सेतू चालकांना कोरोना लसीकरण ऑनलाईन करताना ...

तालुक्यातील सर्व केंद्राचा सहभाग

बल्लारपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर तालुक्यातील नागरिकांना व सेतू चालकांना कोरोना लसीकरण ऑनलाईन करताना बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागत आहे. ते कसे सुलभ होईल, यासाठी तहसील कार्यालयाच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

तहसीलदार संजय राईंचवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेत बल्लारपूर तालुक्यातील सीएससी केंद्र व महाऑनलाईन अंतर्गत असलेल्या आपले सरकार सेतू संचालकांनी भाग घेऊन कोरोना लसीकरणाची ऑनलाईन नोंदणी कशी करायची, याची माहिती जाणून घेतली. प्रोजेक्टरवर प्रशिक्षण डाटा ऑपरेटर व आदित्य दुबे,तरुण शर्मा,आशुतोष द्विवेदी यांनी दिले. यावेळी तहसीलदार संजय राईंचवार,नायब तहसीलदार रमेश कुळसंगे, चंद्रकांत तेलंग यांनी सेतू संचालकांना ४५ वर्षाच्या वरील नागरिकांना कोरोनाची लस देण्याकरिता विशेष मार्गदर्शन केले. सभेचे संचालन चंदू आगलावे यांनी केले व आभार प्रदर्शन स्मिता डांगरे यांनी केले.