शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
2
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
3
धक्कादायक! ३ लाखाचा प्लॉट ३० लाखाचा झाला; जावयाने पैसे मागितले, पत्नी-सासूने मिळून गेम केला
4
तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप
5
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
6
ओला, चेतक, TVS, एथर आणि व्हिडापैकी कोण आहे सरस? पाहा किंमत, रेंज आणि टॉप स्पीड
7
सचिन तेंडुलकरकडे आहे का तो स्मॉलकॅप स्टॉक ज्यानं वर्षभरात दिला १३,०००% पेक्षा जास्त रिटर्न, कंपनीनं काय म्हटलं?
8
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
9
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
10
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
11
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
12
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
13
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
14
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
15
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
16
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
17
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
18
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
19
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
20
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर

कांदा ५० रुपयांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:23 IST

बाजारात गेल्या महिन्याच्या १८ ते २० रुपये किलोच्या तुलनेत सध्या लाल कांद्याचे भाव ३५ रुपये आणि पांढºया कांद्याचे भाव ४० ते ४५ रुपयांवर पोहोचले आहेत. या तुलनेत किरकोळमध्ये ५० रुपये भावाने कांदा विकला जात आहे.

ठळक मुद्देआवक घटली : उत्सवांमुळे मागणी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : किरकोळ बाजारात कांदा प्रतवारीनुसार ५० रुपये किलोपर्यंत विकण्यात येत असल्याने नेहमी शेतकऱ्यांना रडविणाऱ्या कांद्याने आता रडविण्याचा गुणधर्म पुन्हा एकदा सामान्य नागरिकांना दाखविला आहे. ठोक बाजारात भाव ३० ते ३५ रुपये आहेत. त्यापेक्षा कमी भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. त्याचा फायदा शेतकरी आणि ग्राहकांना न होता व्यापाºयांना अधिक होत असल्याची परिस्थिती आहे. भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.बाजारात गेल्या महिन्याच्या १८ ते २० रुपये किलोच्या तुलनेत सध्या लाल कांद्याचे भाव ३५ रुपये आणि पांढºया कांद्याचे भाव ४० ते ४५ रुपयांवर पोहोचले आहेत. या तुलनेत किरकोळमध्ये ५० रुपये भावाने कांदा विकला जात आहे.यंदा ५० टक्के पीक कमीगेल्या वर्षी कांद्याला भाव न मिळाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यावर्षी कमी लागवड केली. शिवाय पावसामुळे बराच कांदा जमिनीतच खराब झाला आहे. त्यामुळे यंदा कांद्याचे पीक नेहमीच्या तुलनेत ५० टक्के कमी येण्याची शक्यता आहे.उन्हाळ्यात सुरुवातीला कांद्याचे भाव ८ ते १० रुपये असल्यामुळे बहुतांश शेतकºयांनी कांद्याचा स्टॉक केला. तो कांदा आता शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात आणला आहे. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. हा स्टॉक दिवाळीपर्यंत येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना उन्हाळ्याच्या तुलनेत सध्या जास्त भाव मिळत आहे. यामध्ये मात्र सामान्य नागरिकांना अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Marketबाजार