शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा

By admin | Updated: February 7, 2017 00:37 IST

सामाजिक न्याय विभाग यशदा पुणे महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ मुंबई व ज्येष्ठ नागरिक संघ चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांकरिता रविवारला एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

संदीप दिवाण : अनेक ज्येष्ठ नागरिकांची उपस्थितीचंद्रपूर : सामाजिक न्याय विभाग यशदा पुणे महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ मुंबई व ज्येष्ठ नागरिक संघ चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांकरिता रविवारला एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या हस्ते पार पडले. तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ मुंबईचे अध्यक्ष डी.टी. चौधरी ,न्यायाधीश जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण चंद्रपूर पी.एस. इंगळे, अ‍ॅड. बी.बी. निसळ, कायदेशीर सल्लागार माधव झाडे, अंबादास मोहिते, डी.डी. देशमुख, डॉ.अर्चना ठोंगरे, तज्ज्ञ मार्गदर्शक यशदा पुणे, ना.ना. इंगळे, समाज कल्याण सहायक आयुक्त पी.जी. कुळकर्णी, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण म्हणाले, मुलांनी आईवडिलांना सांभाळावे, यासाठी कायदा करावा लागतो. यापेक्षा दुर्देवाची बाब नाही. भारत देश हा महापुरुषांचा देश आहे. आपल्याला जे योग्य वाटते ते करावयाचे आनंदी रहा, सुखी रहा स्वत:ला कार्यात व्यस्त ठेवा, आलेली परिस्थिती स्विकारली पाहिजे, स्वत:ला असहाय्य समजू नका असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.त्यानंतर इंगळे, अंबादास मोहिते, विषयतज्ञ अर्चना ठोंबरे, सहयोगी प्राध्यापक डी.डी. देशमुख आदींनी मार्गदर्शन केले.सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चाललेल्या या कार्यशाळेमध्ये ब्रह्मपुरी, सिंदेवाही, मूल, चिमूर, बल्लारपूर, भद्रावती, वरोरा व जिल्ह्यातील विविध भागातून सुमारे १२०० हून अधिक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यामध्ये महिलांचा देखील समावेश होता. प्रास्ताविक केशव जेणेकर यांनी केले.कार्यशाळेच्या यशस्वीतेकरिता गोसाई, बलकी, घट्टूवार, अरुण दंतुलवार, मुनशेट्टीवार, मोहन रायपूरे आदींनी प्रयत्न केले.(नगर प्रतिनिधी)