शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

एक दिवस मजुरांसोबत

By admin | Updated: October 14, 2015 01:30 IST

‘एक दिवस मजुरांसोबत’ या संकल्पनेंतर्गत पंचायत समिती चंद्रपूर, ग्रामपंचायत जुनोना येथे शनिवारी एक दिवस मजुरांसोबत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

चंद्रपूर : ‘एक दिवस मजुरांसोबत’ या संकल्पनेंतर्गत पंचायत समिती चंद्रपूर, ग्रामपंचायत जुनोना येथे शनिवारी एक दिवस मजुरांसोबत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर तर अध्यक्षस्थानी जुनोनाचे सरपंच विश्वजित लेनगुरे होते.कार्यक्रमात तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहून सर्व योजनांची माहिती मजुर व ग्रामस्थांना दिली. तसेच या कार्यक्रमाला डॉ.महेंद्र कल्याण यांनी उपस्थित राहून मजुर व ग्रामस्थांच्या अडीअडचणी व समस्येविषयी संवाद साधला. त्यांच्या हस्ते मजुरांना जॉब कार्ड वितरित करण्यात आले. तसेच यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी (रोहयो) बोदेले, पंचायत समिती सभापती बंडु माकोडे, महिला व बालकल्याण समिती सभापती सरीता कुडे, पंचायत समिती सदस्य दयानंद बंकुवाले, तसेच पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राजू आनंदपवार, गट विकास अधिकारी (रोहयो) जि.प. प्रणव बक्षी यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला उपसभापती रती जयस्वाल, जि.प. सदस्य शांताराम चौखे, सुरेखा पाटील, पंचायत समिती सदस्य वर्षा ताजने, माला रामटेके यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)