शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

१ ऑक्टोबरपासून ताडोबा पर्यटकांसाठी खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 12:35 IST

दोन महिन्यांपासून ताडोबा येथील बंद असलेले सर्व गेट १ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. त्यामुळे आता पर्यटकांना बफर क्षेत्रासह कोअर झोनमध्येही व्याघ्र दर्शन करता येणार असल्याने पर्यटकांमध्ये आनंद निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकोअरचे गेट उघडणार पर्यटकांना व्याघ्रदर्शन करणे सोईचे

 लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील दोन महिन्यांपासून ताडोबा येथील बंद असलेले सर्व गेट १ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. त्यामुळे आता पर्यटकांना बफर क्षेत्रासह कोअर झोनमध्येही व्याघ्र दर्शन करता येणार असल्याने पर्यटकांमध्ये आनंद निर्माण झाला आहे.हमखास व्याघ्रदर्शन म्हणून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प देशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे या प्रकल्पात इतर देशातील पर्यटकही मोठ्या प्रमाणात येतात. मात्र जंगलातील कच्चा रस्त्यामुळे पर्यटनात अडथळा निर्माण होत असल्यामुळे मागील दोन वर्षांपासून पावसाळ्यात १ जुलैपासून ताडोबा कोअर झोन पूर्णपणे बंद ठेवण्यात येतो. केवळ बफरचे सात दरवाजे सुरु असतात. यातही पर्यटकांची मोठी भीड असते. मात्र आता १ ऑक्टोबरपासून कोअर झोनचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे आता ताडोबाचे संपूर्ण दरवाजे सुरु होणार आहेत. त्यामुळे पर्यटकांना व्याघ्र दर्शन करणे सहज शक्य होणार आहे.१५ ऑक्टोबरपासून कँटरने सफारीयावर्षी झालेल्या संततधार पावसामुळे प्रकल्पातील बहुतेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्याच्या डांगडुजीचे काम सुरु आहे. परिणामी १ ऑक्टोबरपासून जिप्सीने पर्यटन करताना येणार आहे. परंतु, कँटरने सफारी बंद राहणार आहे. १५ ऑक्टोबरपासून कँटरची सफारी सुरु होणार असल्याचे संकेत आहे.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प