शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहार आदेशाने शिक्षक विवंचनेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 23:45 IST

शालेय पोषण आहाराचे धान्य आता शाळांनीच खरेदी करावेत असा फतवाच शासनाने काढल्याने प्राथमिक शाळांचे शिक्षक नव्या विवंचनेत सपडले आहेत.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : प्राथमिक शिक्षक संघ

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : शालेय पोषण आहाराचे धान्य आता शाळांनीच खरेदी करावेत असा फतवाच शासनाने काढल्याने प्राथमिक शाळांचे शिक्षक नव्या विवंचनेत सपडले आहेत. आम्ही ही खरेदी करणार नाही, असा पवित्रा शिक्षकांनी घेतला आहे. येथील प्राथमिक शिक्षक संघाने यासंदर्भात प्रशासनास अवगत केले आहे.शासन स्तरावरून पुरवठा करण्याची आधीची पद्धत बंद करून २०१७-१८ या आर्थिक वर्षापासून शाळा स्तरावर धान्याची मालाची खरेदी करावी असे हे आदेश आहेत. जवळपास सर्वच शाळांना हे आदेश प्राप्त झाले असून शिक्षक वर्तुळात याआदेशाने चांगलीच खळबळ निर्माण झाली. शासनाने आदेश निर्गमित केले असले तरी अनुदान मात्र मंजूर केले नाही. मग शाळेच्या एवढ्या विद्यार्थ्यांना लागणारे साहित्य खरेदी करायचे कसे, असा प्रश्न या शिक्षकांसमारे निर्माण झाला आहे. एखाद्या पुरवठा दाराने एकवेळ उधारी देण्याचे कबूल केले, तर त्याचा निधी केव्हा प्राप्त होईल. याचा भरवसा नाही. शिवाय यात शैक्षणिक कालवधीही खर्ची पडणार आहे. म्हणूनच पुर्वीप्रमाणेस ही योजना सुरू ठेवावी अशी मागणी करणारे निवेदन येथील तहसीलदार व सं.वि.अ. यांना येथील प्राथमिक शिक्षक संघाने दिले.यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष आंबोरकर, ऊमदेव मोरांडे, राज एकवनकर, गजेंद्र जवजाळ, गजानन रत्नपारखी, राजेंद्र चंदनबावणे, गिरीधर नगरे संघटनेचे पदाधिकारी आदीची उपस्थिती होती.