शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आता गोव्याला जाणे झाले सोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 18:04 IST

आधी गोव्याला जायचे झाल्यास मुंबईमार्गे जावे लागायचे. मात्र, आता बल्लारपूरमार्गे ट्रेन उपलब्ध झाल्याने गोव्याला जाऊ पाहणाऱ्या पर्यटकांसाठी सोयीचे झाले आहे. 

ठळक मुद्देचंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांकरिता थेट रेल्वे

चंद्रपूर :गोवा हे स्थळ प्रत्येकांकरिता फिरण्याचे आकर्षक स्थळ आहे. स्थानिक पर्यटकांना गोव्याला जाण्याकरिता मुंबई मार्गे जावे लागत होते. खूप लांबचा आणि महागडा प्रवास करावा लागायचा. रेल्वे मंत्रालयाने ही अडचण लक्षात घेता आता स्थानिकांकरिता गोव्याला जाणारी ट्रेन ही बल्लारपूर मार्गे जाणार आहे.

गोवा हे अनेकांचे आवडते पर्यटन स्थळ असून तेथे पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. आधी गोव्याला जायचे झाल्यास मुंबईमार्गे जावे लागायचे. मात्र, आता बल्लारपूरमार्गे ट्रेन उपलब्ध झाल्याने गोव्याला जाऊ पाहणाऱ्या पर्यटकांसाठी सोयीचे झाले आहे. 

०६३८९ गोंदिया-वास्कोदिगामा ट्रेन मंगळवारी बल्लारपूर येथे आली असता येथील रेल्वे सल्लागार समिती सदस्य अजय दुबे, श्रीकांत उपाध्याय, प्रभुदास तांड्रा, मौला निषाद आंदीनी लोको पायलट ई. संपत आणि सूरज कुमार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ही रेल्वे आठवड्यात एकदा असून याचा मार्ग जस्सिडिड जंक्शन झारखंडपासून सुरू होऊन ती राऊरकेला, बिलासपूर, रायपूर, गोंदिया, बल्लारशाह, मंचिरियाल, काजीपेट, सिकंदराबाद, रायचूर आदी स्टेशनवरून वास्कोडिगामा गोवाला पोहचणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वेgoaगोवाtourismपर्यटन