शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर येथील लॉयड्सचा पाणीपुरवठा पाटबंधारे विभागाने केला खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 17:11 IST

घुग्घुस येथील लॉयड्स स्टील मेटल अ‍ॅन्ड एनर्जी लि. कंपनीचा पाणीपुरवठा अखेर पाटबंधारे विभागाने शुक्रवारी दुपारी खंडित केला.

ठळक मुद्देप्रदूषणाचा मुद्दा महावितरण व पाटबंधारे विभागाला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :  घुग्घुस येथील लॉयड्स स्टील मेटल अ‍ॅन्ड एनर्जी लि. कंपनीचा  पाणीपुरवठा अखेर पाटबंधारे विभागाने शुक्रवारी दुपारी खंडित केला.कंपनीला प्रदूषणावर आळा घालण्याच्या वारंवार सूचना करूनही उपयोग झाला झाली. अशातच काँग्रेसचे शहर सचिव महेश मेंढे यांनी विविध पातळीवर तक्रार करून केलेल्या पाठपुराव्याअंती मुंबई येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अंबलगण यांनी ७ फेब्रुवारी रोजी कंपनीला ४८ तासांचा क्लोजर नोटीस बजावला होता. आदेशाचे पालन न झाल्यास कंपनीला होणारा पाणी व वीज पुरवठा खंडीत करण्याचेही आदेशात नमूद केले होते. वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी होते वा नाही याची जबाबदारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चंद्रपूर येथील विभागीय कार्यालयावर होती. विभागीय कार्यालयाने येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता, एमआयडीसीच्या घुग्घुस उपविभागाचे उपअभियंता, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व घुग्घुस येथील एमएसईडीसीएलचे सहाय्यक अभियंता यांना कंपनीचा वीज व पाणी पुरवठा बंद करण्याबाबतचे पत्र पाठविले होते.कंपनीला ४८ तासांत उत्पादन बंद करण्याचे आदेश मुंबई येथील वरिष्ठांनी बजावले होते. आदेशाचे पालन न केल्यास कंपनीला होणारा वीज व पाणी पुरवठा बंद करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या होत्या. आदेशाचे पालन होण्याची वाट बघितली. परंतु आदेश न पाळल्याने अखेर पाणी व वीज पुरवठा बंद करण्याबाबतचे पत्र संबंधित विभागाला दिले आहे.- पी. एम. जोशी, विभागीय अधिकारी,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लॉयड्सबाबत पाठविलेले पत्र अद्याप वाचनात आलेले नाही. पत्र प्राप्त होताच त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.- अविनाश कुरेकार, कार्यकारी अभियंता,महावितरण, चंद्रपूर.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग