शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन सोयाबिनची आवक

By admin | Updated: October 14, 2016 01:32 IST

कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूरच्या मुख्य बाजार स्थळ रामनगर मार्केट यार्ड येथे नवीन सोयाबिन

रामनगर मुख्य बाजार स्थळ : शेतकऱ्यांनी लाभ घ्यावाचंद्रपूर : कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूरच्या मुख्य बाजार स्थळ रामनगर मार्केट यार्ड येथे नवीन सोयाबिन शेतमालाची आवक १३ आॅक्टोबर गुरुवारपासून सुरू झाली आहे. सर्वप्रथम लखमापूर येथील पुरुषोत्तम पिंपळशेेंडे या शेतकऱ्याने १० पोते सोयाबिन विक्री करीता येथे आणला. त्यांचा शाल व श्रीफळ, हार देवून सभापती दिनेश दादाजी चोखारे यांनी सत्कार केला.अविनाश उलमाले यांनी १५ पोते सोयाबिन विक्री करिता आणले. त्यांचाही यावेळी शाल व श्रीफळ, हार देवून उपसभापती रणजीत डवरे यांनी सत्कार केला. तसेच बाजार समितीचे प्रभारी सचिव संजय पावडे यांनीही दोन्ही शेतकऱ्यांचा सत्कार केला. पहिल्या दिवशी सोयाबिनची आवक २५ पोत्याची झाली असून २४७१ ते २६५१ रुपये प्रतिक्विंटल असे दर मिळाले. अडते शरद ठाकरे, सुरेश मत्ते, रविंद्र रागीट, संतोष भोयर यांचे अडतमध्ये शेतमाल आला असून खरेदी करणारे व्यापारी शांती ट्रेडर्स, भक्ती ट्रेडर्स व सारडा ट्रे. कंपनी हे यावेळी उपस्थित होते. तसेच यार्डवरील अडते व व्यापारी, सदस्य योगेश बोबडे, प्रभाकर सिडाम उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)