शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

गरजुंनी आयुष्यमान भारत योजनेचा घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 22:47 IST

गरजु नागरिकांनी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेसोबतच आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. कोरपना तालुक्यातील नांदगाव येथे गुरूवारी प्रधानमंत्री एलपीजी पंचायत कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देहंसराज अहीर : नांदगाव येथे एलपीजी पंचायत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गरजु नागरिकांनी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेसोबतच आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. कोरपना तालुक्यातील नांदगाव येथे गुरूवारी प्रधानमंत्री एलपीजी पंचायत कार्यक्रमात ते बोलत होते.गोवरी, पोवनी साखरी (वा.), वरोडा, पेल्लोरा, मारडा, नांदगाव, कवठाळा, कोलगाव, निंबाळा, गाडेगाव, बोरगाव येथील ६३ महिला लाभार्थ्यांना इंडेन गॅस वाटप करण्यात आले.यावेळी आमदार अ‍ॅड. संजय धोटे, दिशा समिती सदस्य खुशाल बोंडे, वाघुजी गेडाम, जिल्हा पुरवठा अधिकारी मिस्कीन, पं.स. सदस्य नुतन जीवने, विजय सातदिवे, अरविंद कुमार, वंदना बेरड, नरेश सातपुते, आदी उपस्थित होते.याप्रसंगी ना. अहीर यांनी शासनाच्या विविध लोकाभिमुख योजनांची माहिती दिली. आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास (ग्रामीण) व शासनाच्या उत्तम धोरणामुळे शेतमालाला खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळत असल्याचा त्यांनी उल्लेख केला. अंबूजा सिमेंट प्रकल्पातील नांदगाव, कवठाळा परिसरातील अधिग्रहित जमिनीला हक्काचा भाव मिळवून देण्याचे ना. अहीर यांनी जाहीर केले. यावेळी कृष्णा गेडाम, अ‍ॅड. प्रशांत घरोटे, वैभव जमदाडे, संजय चैधरी, सुदर्शन बोबडे, संदीप कावळे, संजय कोहपरे, दिलीप येलमुले, लक्ष्मण थेरे, संतोष भोयर, गणेश खोकले आदी उपस्थित होते.