शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अन्याय रोखण्यासाठी प्रबोधनात्मक चळवळीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:27 IST

आंतराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यास विविध क्षेत्रातील महिला आणि पुरूष एकत्र येतात. ही अत्यंत भुषणावह बाब आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : वरोरा येथे भाजपातर्फे कार्यक्रम

आॅनलाईन लोकमतवरोरा : आंतराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यास विविध क्षेत्रातील महिला आणि पुरूष एकत्र येतात. ही अत्यंत भुषणावह बाब आहे. परंतु, जोपर्यंत या देशातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील महिला निर्भयपणे जीवन जगणार नाहीत, तसेच त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय, अत्याचार थांबणार आहे. तो पर्यंत महिलादिन साजरा करण्यामध्ये कुठलेही स्वारस्य नाही. त्यामुळे विविध संस्था, संघटना तसेच राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील संस्थेमार्फत सामाजिक प्रबोधनाची चळवळ चालवावी, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.वरोरा येथील नगर भवन येथे शनिवारी महिला दिनानिमित्त कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी मंत्री संजय देवतळे, डॉ. अनिल बुजोणे, ज्येष्ठ भाजपा नेते विजय राऊत, भाजपा जिल्हा सरचिटणीस राहूल सराफ, नगराध्यक्ष अºहतेशाम अली, जि. प. माजी अध्यक्ष संध्या गुरनुले, महापौर अंजली घोटेकर, जि.प. सभापती अर्चना जीवतोडे, रोहिणी देवतळे, डॉ. भगवान गायकवाड, बाबा भागडे, सुरेश महाजन, निंबाळकर, शेखर चौैधरी, मनोहर कुळसंगे, जि. प. सदस्य मारोती गायकवाड आदी उपस्थित होते. अहीर पुढे म्हणाले, समाज निर्मितीमध्ये महिलांचे अनन्यसाधारण असे योगदान आहे. गर्भसंस्कार देणारी ही माता देवी म्हणून पुजल्या जावी, तिची अनेक रूपे आहेत. त्या रूपांचे स्मरण करून प्रत्येकांनी तिला सन्मान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.संविधानाने महिला व पुरूषांना समान अधिकार दिले आहेत. त्याचाही सन्मान संविधानरक्षकांनी केला पाहिजे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ यासारख्या योजनेला सुरुवात केली असून महिलांच्या सन्मानासाठी सरकार प्रयत्नरत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.