शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

भुजबळांच्या अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीची निदर्शने

By admin | Updated: March 16, 2016 08:35 IST

राष्ट्रवादी कॉंगेसचे नेते छगन भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ चंद्रपूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे मंगळवारी स्थानिक गांधी चौकात निदर्शने करण्यात आली.

चंद्रपूर: राष्ट्रवादी कॉंगेसचे नेते छगन भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ चंद्रपूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे मंगळवारी स्थानिक गांधी चौकात निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा शहर अध्यक्ष शशिकांत देशकर यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र वैद्य, जिल्हा ग्रामीण शहर अध्यक्ष संदीप गड्डमवार, ज्येष्ठ नेते हिराचंद बोरकुटे, नगरसेवक संजय वैद्य, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष बेबी उईके, ज्योती रंगारी, सुरेश रामगुंडे, डी.के. आरीकर, प्रियदर्शन इंगळे, निमेश मानकर, सुनील काळे, बब्बू ईसा, संजय तुरीले, प्रतीक भगत, राजेंद्र नागरकर, महेंद्र लोखंडे, प्रशांत चिप्पावार, सतीश मिनगुलवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)