शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

जीएमआर एनर्जी कंपनीला राष्ट्रीय ऊर्जा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 23:35 IST

ऊर्जा व्यवस्थापनातील संवर्धन करणे, ऊर्जा वापर आणि कार्यक्षमतेचे जतन करण्याकरिता गंभीरतेने प्रयत्न केल्यामुळे जीएमआर एनर्जी कंपनीला राष्ट्रीय ऊर्जा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

आॅनलाईन लोकमतवरोरा : ऊर्जा व्यवस्थापनातील संवर्धन करणे, ऊर्जा वापर आणि कार्यक्षमतेचे जतन करण्याकरिता गंभीरतेने प्रयत्न केल्यामुळे जीएमआर एनर्जी कंपनीला राष्ट्रीय ऊर्जा पुरस्कार जाहीर करण्यात आला. सदर पुरस्कार विज्ञान भवन नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन कार्यक्रमात भारताचे राष्टÑपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते जीएमआर एनर्जीचे सीईओ एस.एन. बरडे यांना प्रदान करण्यात आला.यावेळी ऊर्जा मंत्री अजयकुमार भल्ला, ऊर्जा राज्यमंत्री आर. के. सिंग, ऊर्जासचिव अभय बाके, जीएमआर वरोराचे सीईओ धनंजय देशपांडे आदी उपस्थित होते.कार्यक्रमात क्रिस्टल सिरॅमिक इंडस्ट्रीज लिमिटेड, मदर डायरी फर्ट अ‍ॅण्ड व्हिजीटेबल प्रा. लिमिटेड नवी दिल्ली, नॅशनल फर्टीलायझर्स पानीपत हरियाना, भारत ओमान रिफाईनरीज लिमिटेड, मध्यप्रदेश काबस एमएनटीपीसी लिमिटेड सुरत, गुजरात, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड जयपूर राजस्थान, टाटा मोटर्स जमशेनपूर, एंड्युस टेक्नॉलॉजी लिमिटेड औरंगाबाद आदी सहभागी झाले होते.