शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नागभीड - नागपूर जुनी नँरोगेज रेल्वे लाईन उधळण्यास सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 23:45 IST

नागभीड नागपूर हा नँरोगेज मार्ग सुरू असताना या मार्गावरून गाड्यांचे चार टायमिंग सुरू होते. पण ब्राडगेज मार्गाचे त्वरित काम सुरू करण्याच्या नावाखाली २५ नोव्हेंबर २०१९ रोजी संपूर्ण गाड्यांचे टायमिंग बंद करण्यात आले. या बाबीस आता सव्वा वर्षाचा कालावधी होत आहे. मात्र कामाची कोणतीही  गती दिसत नव्हती. या गाड्यांनी चंद्रपूर, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील हजारो प्रवासी रोज प्रवास करायचे. मात्र या गाड्याच बंद करण्यात आल्याने प्रवाशांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देब्राडगेजसाठी ७०८ कोटींचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागपूर ब्राँडगेज रेल्वे मार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्यात आली नसली तरी जुना नँरोगेज रेल्वे मार्ग उधळण्यास सुरूवात करण्यात आली आहे.  नागभीडपासून समोर भिवापूरकडे हा मार्ग उधळण्यात येत आहे.नागभीड नागपूर हा नँरोगेज मार्ग सुरू असताना या मार्गावरून गाड्यांचे चार टायमिंग सुरू होते. पण ब्राडगेज मार्गाचे त्वरित काम सुरू करण्याच्या नावाखाली २५ नोव्हेंबर २०१९ रोजी संपूर्ण गाड्यांचे टायमिंग बंद करण्यात आले. या बाबीस आता सव्वा वर्षाचा कालावधी होत आहे. मात्र कामाची कोणतीही  गती दिसत नव्हती. या गाड्यांनी चंद्रपूर, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील हजारो प्रवासी रोज प्रवास करायचे. मात्र या गाड्याच बंद करण्यात आल्याने प्रवाशांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. आताजुनी नँरोगेज रेल्वे लाईन उधळण्याच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे. या कामाने ब्राँडगेज मार्गाचे काम लवकरच  सुरू होईल,  अशी आशा व्यक्त होत आहे.

ब्राडगेजसाठी ७०८ कोटींचा खर्चनागभीड - नागपूर हा रेल्वे मार्ग १०६ किमी लांबीचा असून या रेल्वे मार्गाचे ब्राँडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी ७०८ कोटी ११ लाख रूपये खर्च असून यातील निम्मा वाटा राज्य सरकार उचलणार आहे. 

 

टॅग्स :railwayरेल्वे