शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मनपा अधिकारी व व्यावसायिकात खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 23:39 IST

चंद्रपुरात सध्या प्लास्टिक जप्तीची मोहीम सुरू आहे. गुरुवारी मनपाचे पथक प्रियदर्शिनी चौक व वरोरा नाका चौकात कारवाईसाठी गेले. यावेळी अतिक्रमणही हटविण्याचा प्रयत्न झाला.

ठळक मुद्देप्लास्टिक जप्ती मोहिमेला गालबोट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपुरात सध्या प्लास्टिक जप्तीची मोहीम सुरू आहे. गुरुवारी मनपाचे पथक प्रियदर्शिनी चौक व वरोरा नाका चौकात कारवाईसाठी गेले. यावेळी अतिक्रमणही हटविण्याचा प्रयत्न झाला. मात्र दंडाच्या रकमेवरून व्यावसायिक व मनपा अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.मनपाच्या या कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्या एका जणांविरुध्द झोन अधिकाऱ्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अतिक्रमण विभागाचे पथक गुरुवारी प्रियदर्शिनी चौकात गेले. त्या ठिकाणी व्यावसायिकांकडे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आढळून आले. यावेळी महिला झोन अधिकारी वाकडे यांनी दुकानदारांकडून दंड मागितला. मात्र यावेळी स्वत:ला हॉकर्स असोसिएशनचा अध्यक्ष म्हणवून घेणारा एक व्यक्ती तिथे आला आणि त्याने वाद निर्माण केला, अशी माहिती स्वच्छता निरीक्षक नामदेव राऊत यांनी दिली. नंतर व्यावसायिकांनी तासभर अधिकाऱ्यांचे वाहन अडवून धरले.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी