चिखलाचा रस्ता... राजुरा तालुक्यातील पाचगाव येथे पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. याकडे मात्र ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांचा त्रास वाढला आहे. चिखलामुळे आरोग्य धोक्यात आले आहे.
चिखलाचा रस्ता...
By admin | Updated: July 17, 2017 00:36 IST