शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी महावि‌द्यालयात लेखणी बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वरोरा : शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळत आहे. मात्र, कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी ...

ठळक मुद्देसातवा वेतन आयोग द्या

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळत आहे. मात्र, कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे कृषी महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारले. येथील आनंदनिकेतन कृषी महावि‌द्यालयात प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदिवला.राज्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. मात्र राज्यातील कृषी क्षेत्रातील शिक्षण संशोधन आणि विस्ताराच्या कार्यात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना अद्यापही हा आयोग लागू करण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यस्तरीय कृती समितीच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून अधिकारी, लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले. त्यानंतर काळी फीत लावून निषेध  नोंदविण्यात आला़ मात्र, शासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे २ नोव्हेंबरपासून राज्यभरात लेखणीबंद आंदोलन करण्यात आले.यावेळी कर्मचाऱ्यांनी परिसरात स्वच्छता अभियान राबवून गांधीगिरी केली. त्यानंतर आनंद  निकेतन कृषी महावि‌‌द्यालयाचे प्राचार्य यांच्यामार्फत शासनाला मागण्यांचे  निवेदन सादर करण्यात आले. ६ नोव्हेंबरपासून राज्यातील कर्मचारी सामूिहक रजा आंदोलन करण्यात असून ७ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण करणार आहे.  जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :7th Pay Commissionसातवा वेतन आयोग