शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे स्थलांतरण करणारे मेंढपाळ अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 11:23 IST

पावसाळ्याच्या तोंडावार मेंढपाळ व्यावसायिक चारापाणी व निवाऱ्यांच्या शोधार्थ मूळगावाहून कमी पाऊस मनाच्या प्रदेशात स्थलांतरीत होतात. पोटापाण्यासाठी कुटुंबासह अडीच तीन महिने भटकंती करणारे तांडे लॉकडाऊनमुळे बाहेरगावी जाऊ शकले नाहीत.

ठळक मुद्देचारापाणी व निवाऱ्याचा प्रश्न गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर नुकतीच पावसाने जोराची हजेरी लावली आहे. त्यामुळे पावसाळा तोंडावार चारापाणी आणि उपजीविकेच्या शोधार्थ जिल्हा राज्याच्या बाहेर जाणाऱ्या मेंढपाळ व्यावसायिकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अलीकडच्या काळात अनेक समस्यांमुळे मेंढपाळ व्यवसाय अडचणीत येऊ लागत आहे.पावसाळ्याच्या तोंडावार मेंढपाळ व्यावसायिक चारापाणी व निवाऱ्यांच्या शोधार्थ मूळगावाहून कमी पाऊस मनाच्या प्रदेशात स्थलांतरीत होतात. पोटापाण्यासाठी कुटुंबासह अडीच तीन महिने भटकंती करणारे तांडे लॉकडाऊनमुळे बाहेरगावी जाऊ शकले नाहीत. त्यात पावसाळा तोंडावर मान्सूनपूर्व पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने शिवारात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे जनावरांचा चारा निवाऱ्याचा गंभीर प्रश्न होऊन जोरदार पावसामुळे शेळ्या मेंढ्यांना रोगराईचा धोका होऊ शकतो. आशा अनेक समस्यांत भर पडू लागल्याने आता कस जगायच? असा प्रश्न या मेंढपाळांना पडला आहे. परराज्यातील मेंढपाळ व्यावसायिक चारापाणी व निवाऱ्याच्या शोधार्थ चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा, वरोरा, नागभीड, मूल, सिंदेवाही येतात. यंदा लॉकडाऊ न व मान्सूनपूर्व पावसात मेंढपाळ अडकल्याने विविध समस्यांना सामोर जावे लागत आहे. दिवसेंदिवस वाढत्या संकटांमुळे पारंपारिक मेंढपाळ व्यवसाय तोट्यात येऊ लागला आहे. त्यामुळे स्थानिक चराऊ गायरान खुली करून निवाºयाची परवानगी द्यावी, अशी मागणी मेंढपाळांकडून होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस