शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

तळोधी (बा) पोलीस ठाण्यातर्फे मस्के यांचा सत्कार

By admin | Updated: July 23, 2016 01:49 IST

तळोधी (बा) पोलीस ठाणेतर्फे सहायक पोलीस निरीक्षक म्हणून पुंडलिक मस्के यांची नुकतीच नागभीड पोलीस ठाण्याला बदली झाल्यामुळे

तळोधी (बा.) : तळोधी (बा) पोलीस ठाणेतर्फे सहायक पोलीस निरीक्षक म्हणून पुंडलिक मस्के यांची नुकतीच नागभीड पोलीस ठाण्याला बदली झाल्यामुळे त्यांचा पोलीस ठाण्यातर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तळोधी (बा.) येथे गेल्या दोन वर्षांपासून सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक अवैध धंद्यांवर अंकुश मिळविला होता. तसेच पोलीस ठाणे निर्मितीकरिता त्यांनी बरेच प्रयत्न केले होते. तळोधी (बा.) पोलीस स्टेशनचे ठाणेदार विवेक सोनवणे व सहायक पोलीस निरीक्षक पुंडलिक मस्के यांनी तळोधी (बा.) पोलीस ठाण्याच्या निर्मितीपासून जवळपास अवैध धंद्यावर अंकुश मिळवून दारूबंदीच्या जवळपास १३० च्या आसपास केसेस केलेल्या आहेत. अनेक दारू विक्रेत्यांना जेलची हवा सुद्धा दाखवली. अशा पद्धतीने कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून पुंडलिक मस्के यांची ओळख आहे. त्यांची बदली झाल्यामुळे त्यांच्या जागी नव्यानेच चंद्रपूर येथून पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र ठाकूर यांची तळोधी (बा.) पोलीस ठाण्याला नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक मस्के हे मनमिळावू स्वभावाचे असल्यामुळे कर्मचारी वर्गात कमतरता भासायला लागली आहे. तळोधी (बा.) पोलीस स्टेशनचे ठाणेदार विवेक सोनवाने यांच्या हस्ते मंगळवारी पुंडलिक मस्के यांच्या पोलीस ठाणे येथे शाल व श्रीफळ देवून त्यांना निरोप देण्यात आला. त्यांच्या निरोप समारंभाला तळोधी (बा.) पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारीवृंद उपस्थित होते. (वार्ताहर)