शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
3
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
4
तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
5
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
6
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
7
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
8
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
9
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
10
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
11
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
12
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
13
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
14
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू
15
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
16
आंध्र प्रदेशात देवरगट्टू बन्नी उत्सवादरम्यान दोन जणांचा मृत्यू, ९० जण जखमी
17
Video: छातीत झाडल्या तीन गोळ्या, मित्राच्या हत्येचा बनवला व्हिडीओ; पोलिसांची उडाली झोप
18
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
19
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
20
Neena Kulkarni: ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचे विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

मोबाईलच्या गैरवापराने अनेकजण अडचणीत

By admin | Updated: May 13, 2014 23:26 IST

मोबाईलच्या अधीन झाल्याने समाजातील लहान वयातील अनेक मुलांमध्ये विकृत विचारांची कीड निर्माण होत आहे. मार्गाने प्रवास करताना अनेकदा आसपासचे विद्यार्थी, तरुण मोबाईलशी चाळे करताना दिसतात.

चंद्रपूर : मोबाईलच्या अधीन झाल्याने समाजातील लहान वयातील अनेक मुलांमध्ये विकृत विचारांची कीड निर्माण होत आहे. मार्गाने प्रवास करताना अनेकदा आसपासचे विद्यार्थी, तरुण मोबाईलशी चाळे करताना दिसतात. ही मुले सर्वाधिक स्थळी मोबाईलद्वारे अश्लील चित्रांचा, चलचित्रांचा आनंद लुटत असतात. बाजारात स्वस्तात उपलब्ध असलेल्या मल्टीमिडिया मोबाईल हॅडसेटमुळे विकृत सवयी सार्वजनिक झाल्या आहेत. अशा मोबाईलचा समाजावर दुष्परिणाम होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे पालकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

जग मुठीत आणणार्‍या मोबाईलने माध्यम व संवाद यांच्यात क्रांती आणली असली तरी हेच मोबाईल आता समाज स्वास्थ बिघडविणारे साधन ठरत आहेत. एकाच घरात राहून एकमेकांशी अधिक न बोलणारी मानस मोबाईलवर अव्याहतपणे वेळेच भान विसरुन बोलताना दिसतात. मोबाईलने घरातील मानसांना एकमेकांनापासून दूर केल्याचे चित्र शहरी भागासह आता ग्रामीण भागातही दिसत आहे. मोबाईल केवळ गाणे ऐकण्यापुरता र्मयादित राहिला नसून खुलेआम अश्लील गोष्टीचे प्रदर्शन करण्याकरिता याचा वापर अधिक होत आहे. सोबतच वायफाय व थ्री जी सेनेमुळे इंटरनेटच्या सुविधांचा गैरफायदा घेऊन फेसबूक सारख्या सुविधा लहान मुले घेताना सहन दिसते. मोबाईलचा चांगला वापर होण्याऐवजी गैरवापर अधिक होत आहे. मोबाईलमुळे सार्वजनिक स्थळ इत्यादी छायाचित्र तयार करण्याचे प्रकार शहरासह ग्रामीण भागातही वाढत आहे. (नगर प्रतिनिधी)