शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मनुप्रणित व्यवस्थेने स्त्री अस्तित्व दुबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:27 IST

निसर्गाने स्त्रियांना निर्मितीक्षम बनविले आहे. या आंतरिक क्षमतांचा उपयोग करून महिलांनी जेव्हा संधी मिळाली तेव्हा करून आपले कर्तृत्व दाखवून दिले व राष्ट्राची उद्धारशक्ती बनली.

ठळक मुद्देप्रज्ञा राजुरवाडे : चिमूर येथे महिला सबलीकरणावर कार्यक्रम

आॅनलाईन लोकमतचिमूर : निसर्गाने स्त्रियांना निर्मितीक्षम बनविले आहे. या आंतरिक क्षमतांचा उपयोग करून महिलांनी जेव्हा संधी मिळाली तेव्हा करून आपले कर्तृत्व दाखवून दिले व राष्ट्राची उद्धारशक्ती बनली. परंतु येथील मनुप्रणित व्यवस्थेने महिलांचे अस्तित्व कवडीमोलाचे व दीनदुबळे बनविण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन बार्टी पुणेच्या समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी केले.महिलांच्या उन्नतीसाठी महिलांचे सभा संमेलन घडवून आणावे, विचार, सुख, दु:ख मांडावेत, त्यांच्यासाठी वाचनालये असावीत, जातीभेद, अंधश्रद्धा दूर सारून त्या संघटीत व्हावेत यासाठी श्री गुरुदेव सेवा मंडळ चिमूर क्रांतीभूमी येथे राष्ट्रसंतांच्या ४९ व्या पुण्यतिथीनिमित्त महिलांच्या सबलीकरणाची अजुनही आवश्यकता का आहे? या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.कार्यक्रमाचे उद्घाटन चिमूरच्या नगराध्यक्ष शिल्पाताई राचलवार, यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी नेहरू कनिष्ठ महाविद्यालय चिमूरच्या प्राचार्य रेखा जोशीराव होत्या. मार्गदर्शक म्हणून नगरसेविका छाया कंचर्लावार, डॉ. शोभा नवले, वेणूताई सहारे, रेखा शिंगरे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन वैशाली चंदनखेडे यांनी केले. तर आभार मंदा कुंटेवार यांनी मानले. या कार्यक्रमाला चिमूर परिसरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.