शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

मानोऱ्यातील आरोग्य उपकेंद्र सहा महिन्यांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 01:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मानोरा येथील आरोग्य उपकेंद्र मागील सहा महिन्यांपासून बंद आहे. यामुळे रुग्णांची हेळसांड सुरू आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.मानोरा उपकेंद्राने जिल्ह्यात सर्वाधिक बाळंतपण केल्याने या उपकेंद्राला आनंदीबाई जोशी पुरस्कार देण्यात आला होता. परंतु, सध्या या ...

ठळक मुद्दे रुग्णांची हेळसांड : रिक्त पदे भरण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मानोरा येथील आरोग्य उपकेंद्र मागील सहा महिन्यांपासून बंद आहे. यामुळे रुग्णांची हेळसांड सुरू आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.मानोरा उपकेंद्राने जिल्ह्यात सर्वाधिक बाळंतपण केल्याने या उपकेंद्राला आनंदीबाई जोशी पुरस्कार देण्यात आला होता. परंतु, सध्या या उपकेंद्रात स्थायी कर्मचाºयांची वानवा असून चार पदांपैकी चारही पदे रिक्त आहेत. या उपकेंद्राचा प्रभार पळसगाव येथील आरोग्य सेविकेकडे देण्यात आला. पण, त्या उपकेंद्रात जात नसल्याने मागील सहा महिन्यांपासून आरोग्य केंद्र कुलूपबंद आहे. उपकेंद्रच बंद राहत असल्याने मानोरा परिसरातील रुग्णांना कोठारी, बल्लारपूर व चंद्रपुरातील खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी धाव घ्यावी लागत आहे. गरोदर महिलांचे तर हाल सुरू आहेत. या उपकेंद्रात सुसज्ज इमारत असून कर्मचाºयांना राहण्यासाठी निवासस्थान बांधण्यात आले. आरोग्य उपकेंद्र व कर्मचारी निवासाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या उपकेंद्रात पूर्णवेळ कर्मचारी व डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष द्यावे.मानोरा येथील आरोग्य उपकेंद्र सहा महिन्यांपासून बंद असल्याने नागरिक त्रस्त आहेत. रिक्त पदे भरण्यात आली नाही. त्यामुळे रुग्णांना उपचार मिळत नाही. या उपकेंद्रात स्थायी कर्मचारी पाठवून मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी.- विजय बुरांडे, ग्रा.पं. सदस्य, मानोरा.आरोग्यसेविका सध्या सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी नागपूर येथे गेल्या आहेत. त्यामुळे या उपकेंद्राचा कार्यभार पळसगाव येथील आरोग्य सेविकेकडे देण्यात आला आहे. उपकेंद्रात दोन पदे रिक्त आहेत. मात्र, नागरिकांच्या आरोपात तथ्य नसून उपकेंद्र सुरूच आहे.- डॉ. इकबाल शेख,प्राथमिक आरोग्य केंद्र, कोठारी