शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

जीवनात ध्येय निश्चित करावे - भांगडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:14 IST

जीवनात एकदा ध्येय निश्चित केले. आणि त्या दिशेने जिद्दीने कार्य केल्यास, त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास कुणीही रोखू शकत नाही, तरुणांनी जीवनात ध्येय निश्चित करावे, असे आवाहन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी केले.

ऑनलाईन लोकमतचिमूर : जीवनात एकदा ध्येय निश्चित केले. आणि त्या दिशेने जिद्दीने कार्य केल्यास, त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास कुणीही रोखू शकत नाही, तरुणांनी जीवनात ध्येय निश्चित करावे, असे आवाहन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी केले.चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागभीड तालुक्यातील तळोधी बाळापूर येथील साई मंदिरात स्वप्नझेप करियर पॉइंटतर्फे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर राबविण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रशिक्षण घेणाऱ्या ८० प्रशिक्षणार्थ्यांना चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडियातर्फे रनिंग बुटचे वितरण करण्यात आले.याप्रसंगी भाजपचे जेष्ट नेते वसंत वारजूकर, चिमूर क्षेत्र विधानसभा विस्तारक हितेश सूचक, नागभीड कृषी उत्पन्न बाजार सामितीचे अध्यक्ष आवेश पठाण, भाजपा नागभीड तालुका अध्यक्ष होमदेव मेश्राम, जगदीश शेडमाके, सिंदेवाही तालुका भाजप अध्यक्ष राजू बोरकर, तळोधीचे सरपंच राजू रामटेके, अशोक ताटकर, वंदना पराते, प्रकाश कुमरे, प्रशांत गायकवाड, भूपेश भाकरे, विशाल गोपाले, शैलेश आत्राम स्वप्नझेप करियर पॉइंटचे संतोष हंसकार, अनिकेत कपाले आदी उपस्थित होते.यावेळी आ. भांगडिया पुढे, म्हणाले प्रशिक्षणातून आपल्या मतदार क्षेत्रातील युवक युवतींनी पोलीस विभागात भरती होण्यास मदत मिळणार आहे. तसेच युवकांना वाचणासाठी वाचनालय तयार करण्यास आपण सर्वोपरी मदत करणार असून तरुण तरुणींनी पोलीस विभागात भरती होण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. त्यानंतर पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.