शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
3
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
4
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
5
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
6
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
7
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
8
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
9
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
10
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
11
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
12
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
13
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
14
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
15
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
16
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
17
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
18
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
19
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
20
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

युवतीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या मजुनाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:21 IST

संमुखसिंग हनुमानसिंग बुंदेल (२५) रा.शिवाजी वार्ड असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी शनिवारला चंद्रपूर न्यायालयात हजर केले असता, त्याची ...

संमुखसिंग हनुमानसिंग बुंदेल (२५) रा.शिवाजी वार्ड असे आरोपीचे नाव आहे.

त्याला पोलिसांनी शनिवारला चंद्रपूर न्यायालयात हजर केले असता, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

आरोपी संमुखसिंगची मुलीसोबत दोन वर्षांपासून ओळख होती. तो नेहमी तिला तुझी बदनामी करतो, म्हणून चिडवायचा व जातीवाचक शिवीगाळ करायचा, परंतु मुलीने या गोष्टी घरच्यांना सांगितल्या नाहीत. २७ मे रोजी तो तिला महाकाली मंदिरात घेऊन गेला व तिथून येताना जंगलात घेऊन गेला व मारहाण केली. या घटनेनंतर परत त्याने मुलीला १ जूनला जुनोना जंगलात नेऊन तिचे वस्त्र फाडले व अर्धनग्न स्थितीत व्हिडीओ काढला. त्यानंतर, ४ जूनला आशिष मल्होत्रा नावाचा फेक फेसबुक अकाउंट तयार करून तिचा व्हिडीओ व्हायरल केला, जो १३४ लोकांनी बघितला. त्या मुलीनेही बघितल्यामुळे तिने तेव्हाच बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी व्हिडीओ बघून पंचनामा केला व फेक फेसबुक अकाउंट बंद केला. आरोपीविरुद्ध भादंवि ३७६, ५०६, ३५४, अ.जा.ज.कलम ३,आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध अधिनियम या व्यतिरिक्त ६६ अ आयटी ॲक्ट या कलमाद्वारे गुन्हा दाखल केला आहे.